मुंबई | राज्यातील कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर पोहोचला आहे. काल संध्याकाळपासून एकुण १५ कोरोना रुग्ण राज्यात सापडले आहे.
देशात आत्तापर्यंत ३९१ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर देशात एकुण ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्नांच्या संख्येतही वेगाने वाढ होत आहे. नवीन रुग्नांपैकी १० रुग्न मुंबईचे आहेत तर पुण्यात १ नवीन रुग्न सापडला आहे.
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जमावबंदीचे आदेश दिलेले असतानादेखील नागरिक घरातून बाहेर पडलेले दिसत आहेत. पुणे, मुंबई या शहरात नागरिकांनी रस्त्यांवर वाहनांची गर्दी केली आहे. यापार्श्वभुमीवर आता नागरिकांना अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. तेव्हा घरातून बाहेर पडू नका असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून
राज्यातील लॉकडाउनच्या काळात काय ‘सुरु’ काय ‘बंद’
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
मोठी बातमी! ३१ मार्च पर्यंत मुंबईची लोकलही बंद, रेल्वे मंत्रालयाचा सर्वात निर्णय
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
सोळा दिवसांच्या उपचारानंतर १३ कोरोना रुग्ण झाले ठणठणीत, भारतीय डॉक्टरांची कोरोनावर मात