धनगर आरक्षणावर अमोल कोल्हे म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बारामती प्रतिनिधी |  धनगर आरक्षणाचा मुद्दा गडद असतानाच खासदार अमोल कोल्हे यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. अहिल्याबाई जयंती कार्यक्रमातील एका सदरात अमोल कोल्हे यांना बोलवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी प्रथमच धनगर आरक्षणावर भाष्य केले आहे.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

आरक्षणाच्या प्रश्नी कोणत्याही समाजाची अडवणूक केली जाऊ नये. आरक्षणाचा लाभ देऊन त्यात्या समाजाचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नी खांद्याला खांदा लावून लढा देण्याचे वचन देखील धनगर समाजाला दिले आहे.

कर्नाटकात राजीनामा दिलेल्या आमदारांचे फडणवीस कनेक्शन ; आज मुंबईत होणार भेट

दरम्यान आजारी असताना देखील डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. तुम्ही आजारी असाल तरी देखील पाच मिनिट का यायचं होईना कार्यक्रमाला येऊन जा असे अजित पवार अमोल कोल्हेंना म्हणाले होते. त्यामुळे अमोल कोल्हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.

नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी

राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले

हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा

मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले