पिंपरीतून महामेट्रोच्या साहित्यावर डल्ला; एका महिन्यानंतर गुन्हा दाखल

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम जलदगतीने सुरु आहे. काही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम सुरु असताना चोरटयांनी या मेट्रोच्या साहित्यावरच डल्ला मारायला सुरवात केली आहे. 

पत्नीशी शाररीक संबंध नाकारणाऱ्या पतीवर गुन्हा

नऊ महिने होऊन देखील पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याने अखेर पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. शाररिक सुखापासून वंचित ठेवणाऱ्या पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

गोवा बनावट मद्यासह १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचला. आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिलारीनगर येथील वीज निर्मिती कार्यालयासमोरील शेतवडी इथं काही जणांची संशास्पद हालचाल दिसून आली. पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी छापा घातला असता तेथे एक महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप थांबलेली दिसून आली.

कराड परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर छापे, ६ जणांवर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

कराड येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने मलकापूर व ओगलेवाडी परिसरात चार ठिकाणी अवैध जुगार अड्यावर छापे टाकून कारवाई केली आहे. या छाप्यात ६ जणांवर कारवाई करण्यात आली असून ५ हजार ३७६ रूपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

साताऱ्यातील गॅरेजमधील चोरी २४ तासांत उघडकीस; अल्पवयीन मुलासह २ जणांना अटक

शहरातील सदर बाजार परिसरात दोन दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या चोरीप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल बापूराव मोहिते आणि शुभम अजय जाधव अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.

अ‍ॅड. कांबळे खून प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील

ऍड. कांबळे खून खटल्यात हजर होण्यासाठी उज्वल निकम हे विशेष सरकारी वकील मंगळवारी जिल्हा न्यायालयात येणार आहेत. ऍड. कांबळे खून खटल्यात ऍड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, अशी मागणी सोलापूर बार असोसिएशनने आणि ऍड. राजेश कांबळे यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे केली होती.

कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी बेळगाव येथून मोटारसायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गे हा मोर्चा शुक्रवार, दि. 13 रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. 

सहलीसाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या बसला अपघात; ११ विद्यार्थिनींसह ३ शिक्षक जखमी

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस  रस्त्याच्या कडेला असलेल्या घड्ड्यात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग महिला बलात्कार-हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी

हैद्राबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एका ५० वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले.

दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढला अन…

दारूच्या नशेने अनेकांचे संसार उध्वस्थ झाल्याचे आपण पहिले आहे. नशेत असताना अनेकांनी निष्पाप लोकांचे बळीही घेतले आहेत. तर काही जण स्वतःच्या जीवाला मुकले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे