सांगली जिल्ह्यात पतीकडून पत्नीचा निर्घुण खून
सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे घरगुती वादातून पत्नीच्या मानेवर विळयाने वार करून पतीने खून केल्याची घटना वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथे घडली. उज्वला जयकर आटकेकर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकारानंतर पती जयकर आटकेकर हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. आज दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार घडला. जयकर आटकेकर हा मानसिक रूग्ण असल्याचे समजते. माणिकवाडी … Read more