शिक्षकांसाठी मोठी बातमी!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरु

PCMC Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षकांची 285 पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 08 डिसेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. संस्था – पिंपरी … Read more

खुशखबर !! 13,404 जागांसाठी शिक्षक, प्राचार्य आणि इतर पदांसाठी भरती; असा करा अर्ज

teacher recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संगठन मध्ये तब्बल 13,404 पदांसाठी शिक्षकांची मेगाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 26 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – केंद्रीय विद्यालय संगठन पद संख्या – … Read more

ISRO मध्ये नोकरीची संधी; ‘या’ पदांवर बंपर भरती

isro recruitment

हॅलो महाराष्ट्रऑनलाईन। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO)येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून शास्त्रज्ञ/अभियंता या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 19 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पदसंख्या- 68 भरली जाणारी … Read more

पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे विधान

Devendra Fadnavis Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या वेबसाईटवर उमेदवारांकडून अर्ज भरले जात आहेत. मात्र, ती वेबसाईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरातून 11 लाख 80 हजार अर्ज … Read more

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरू

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 43 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 15 डिसेंबर 2022 ही … Read more

10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; हिंदुस्तान कॉपर लि. येथे भरती सुरु

HCL Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या (HCL Recruitment 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 290 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – हिंदुस्तान कॉपर … Read more

BMC मध्ये नोकरीची संधी; 12वी उत्तीर्ण करू करू शकतात अर्ज

bmc

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त (BMC Recruitment 2022) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत अधिपरिचारिका पदाच्या 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 2 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.. … Read more

10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! भारतीय रेल्वेमध्ये 2521 जागांसाठी भरती

indian railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. पश्चिम- मध्य रेल्वेकडून 2521 जागांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार भरती प्रकार – … Read more

इंजिनियर्सना खुशखबर!! NTPC अंतर्गत विविध जागांसाठी भरती; असा करा अर्ज

NTPC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशभरातील इंजिनियर्सना नोकरीची सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे (NTPC Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 26 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 30 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – नॅशनल थर्मल पॉवर … Read more

घोणशीच्या ऐश्वर्याचा राज्यात झेंडा : गावात वाजत- गाजत मिरवणूक

Aishwarya Gurav Ghonshi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी मजल मारली आहे. राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक तीने पटकावला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील मुलीने मिळवलेले हे यश  तालुक्यासह सातारा जिल्ह्याची मान उंचावणारे आहे. घोणशीची कन्या ऐश्वर्याची गावातून वाजत- … Read more