आपली प्रेरणा ज्ञान, सेवा असेल तर पैसा आपोआप धावत येतो : देवेंद्र फडणवीस

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी समाजात टेक्नोलाॅजीमुळे मोठे परिवर्तन होत आहे. संपूर्ण जग तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. डाॅक्टर हे ग्रामीण भागात जायला तयार नव्हते, तेव्हा टेक्नालाॅजीमुळे माणूस जवळ आणता आला. देशात सर्वात अधिक गुंतवणूक ही आरोग्यावरती होणार आहे. पन्नास वर्षात जेवढे काॅलेज उभारले त्यापेक्षा जास्त 5 वर्षात मेडिकल काॅलेज आपण उभारलेत. प्रेरणा ही ज्ञान आणि सेवाच … Read more

MPSC कडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार पूर्व परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात स्पष्ट होणार आहे. तर मुख्य परीक्षा 7 ,8, 9 मे रोजी होणार असून या परीक्षेचा … Read more

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर; अर्जप्रक्रियाही सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून 20 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एमसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे शासनमान्य शाळांमधून 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या … Read more

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क माफ; वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टि्वट करीत केली आहे. “कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून या वर्षी इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क घेतले जाणार नसल्याची घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. “कोरोना महामारीमुळे आर्थिक … Read more

मुंबईतील शाळा 15 डिसेंबर पासून सुरू; महापालिकेचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी … Read more

शाळा 1 डिसेंबर पासून सुरू; सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. मात्र राज्यातील शाळा या मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शाळा सुरु करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय. सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि … Read more

राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान राज्यातील शाळा सुरु होण्याबाबत आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी नुकतीच घोषणा केली आहे. राज्यातील सर्व शाळा या एक डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचे वर्ष गायकवाड यांनी सांगितले. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पहिली ते दहावीचे वर्ग सुरु होणार … Read more

पहिली ते चौथी शाळा सुरू होणार?? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात १ ली ते ४ थी साठी शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सध्या होमवर्क सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत टास्कफोर्सचा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा … Read more

राज्यातील प्राध्यापक भरतीबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना व लॉकडाऊनमुळे शिक्षण विभागाच्या अनेक पदांच्या भरती रखडलेल्या आहेत. त्याबाबत आता राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्यावतीने महत्वपूर्ण चर्चा केली जात आहे. दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केली. राज्यात प्राध्यापक आणि प्राचर्य भरतीला मंजुरी मिळाली असून 5 हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु तसेच … Read more

बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी स्वीकारले जाणार अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तथा बारावीच्या परीक्षेबाबत व अर्ज दाखल करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केली आहे. “बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती मंत्री गायकवाड … Read more