Breaking | महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा पहिला बळी मुंबईत, ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्या मृत्यू

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या पहिल्या बळीची नोंद झाली आहे. मुंबईतील एका इस्पितळात ६४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून भारतातील कोरोनाव्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ३ झाली आहे.

कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला हा वृद्ध इसम नुकताच दुबईहून परत आलेला होता. त्रास होऊ लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्याला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १२५ झाली असून दिल्ली आणि कर्नाटकमध्ये आज २ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये १४४ कलम (जमावबंदी) लागू केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here