वेस्ट इंडिज क्रिकेटपटू ख्रिस गेलचा भन्नाट डान्स ; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी परिचित आहे. कारण आतापर्यंत तुफानी फटकेबाजी करत गेलने बरेच विक्रम आपल्या नावावर केले आहे. पण गेल हा बिनधास्तपणे जगणारा क्रिकेटपटू आहे. करोनाच्या काळातही गेल काही जणांबरोबर मजा मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेलच्या झिंगाट डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे … Read more

पाकिस्तानी क्रिकेटपटूने केली धोनीची स्तुती ; म्हणाला की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी बऱ्याच दिवसापासून क्रिकेट पासून दूर आहे,तसेच भारताच्या या सर्वात यशस्वी कर्णधाराच्या निवृत्तीची चर्चाही अधून मधून येत असते.अशातच आता पाकिस्तानचा खेळाडू कामरान अकमलने मात्र धोनीवर स्तुतिसुमने उधळली आहेत. “धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. त्याने भारतासाठी अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. त्याच्या कामगिरीत कमालीचे … Read more

हार्दिक-नताशाचा हटके ‘फॅमिली’ फोटो पाहिलात का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच यांचे प्रेम प्रकरण नेहमीच चर्चेत असते. तशातच लॉकडाउनदरम्यान नताशा आणि हार्दिक हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी हार्दिकने इन्स्टाग्रामवरून दिली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट केले आणि गोड बातमी सांगितली. हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट … Read more

IPL च्या आयोजनाची तयारी सुरु; खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान अन् बरंच काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयने कंबर कसल्याचे आता पाहायाल मिळत आहे. कारण बीसीसीआयने आता आयपीएलच्या आयोजनाची तयारी सुरु केली आहे. यामध्ये खेळाडूंसाठी खास चार्टर्ड विमान करण्यात येणार आहे, त्याबरोबर अजून कोणत्या गोष्टी बीसीसीआय आयपीएलसाठी करत आहे, जाणून घ्या… आयसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषक अजूनही रद्द केलेला नाही. पण दुसरीकडे मात्र बीसीसीआयने आयपीएलची तयारी कराययला सुरुवात केली … Read more

धोनीचा नवा लूक पाहिलात का?? Video होतोय वायरल

हॅलो  ऑनलाइन | लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. क्रिकेटच्या मैदानापासून दुरावलेल्या भारतीय खेळाडूंनी या काळात सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी या काळात सोशल मीडियापासून जरा दूरच होता. फार मोजके अपवाद वगळता धोनी लॉकडाउन काळात सोशल मीडियावर आला नाही. … Read more

जवळपास ठरलं! यंदाची IPL स्पर्धा युएईतचं

मुंबई । देशातल्या कोरोना संकटामुळं आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन रखडला आहे. यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआय प्रत्येक पर्यायांवर विचार करत आहे. यात आयपीएल स्पर्धा भारताबाहेर भरवण्यावर एकमत होताना दिसत आहे. त्यानुसार आयपीएलच्या १३ वा हंगाम युएईत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारकडून … Read more

संचारबंदीत परत आली आहे ब्लु व्हेल गेम, ५० चॅलेंज पूर्ण करवून अशा प्रकारे घेते जीव 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही वर्षांपूर्वी अचानक जगभरात ब्लु व्हेल हा गेम चर्चेत आला होता. या गेममुळे जगभरातील अनेक देशातील लोकांनी आपले जीव गमावले होते. या गेमची सुरुवात रुस पासून झाली होती. यानंतर जगासोबत तो भारतातही पसरला होता. यानंतर अनेक आत्महत्येची प्रकरणे समोर आली होती. यानंतर या गेमवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर जगभरात पब्जी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला … Read more

वेस्ट इंडिजविरुद्ध डोम सिब्लीने झळकावले शतक, गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडच्या खेळाडूने केला ‘हा’ विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाज डॉम सिब्लीने शानदार शतक झळकावले. सिब्लीने 312 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सिब्लीची ही खेळी अत्यंत संथ जरूर आहे, परंतु त्याने अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. तीन विकेट पडल्यानंतर सिब्लीने बेन स्टोक्सबरोबर शतकी भागीदारी रचली. डॉम … Read more

तुझा Crush कोण? महिला क्रिकेटरने घेतले ‘या’ बाॅलिवुड अभिनेत्याचे नाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही काळापासून कोरोना विषाणूमुळे सर्व क्रिकेटर्स हे घरातच कैद झाले आहेत. हे क्रिकेटपटू अनेक उपक्रमांमध्ये गुंतून सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. देशातील 21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये सर्व काही ठप्प झाले आहे. अशा परिस्थितीत पुरुष क्रिकेटपटूसह आता महिला क्रिकेटपटूही सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वपूर्ण सदस्य … Read more

IPL चा तेरावा हंगाम UAE मध्ये आयोजित करण्याचे संकेत, BCCI सूत्रांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका भारतात क्रीडा क्षेत्रालाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी वर्षाअखेरीस बीसीसीआय या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा तेरावा हंगाम युएई मध्ये भरवला … Read more