पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार शिघेला पोचल्याची वानगीकाल गुरुवार पासून मिळू लागली आहे. काल रात्री उशीरा पार्थ अजित पवार यांचे पब पार्टी मधील फोटी व्हायरल झाले तर आज गिरीष बापट यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रार दिली आहे.
सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडे चेहरा असणारा नेता नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते मतदारसंघा बाहेरील लोकांना आणून येथे मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मतदानाच्या २४ तास अगोदर मतदारसंघातून बाहेर काढवे अन्यथा निवडणूक कार्यक्रमावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ
दरम्यान २३ एप्रिलचा निवडणुकीचा टप्पा संपल्या नंतर राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मावळ मध्ये दाखल झाले आहेत. तसेच पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते घरोघरी जावून प्रचार करताना देखील दिसत आहेत. त्यामुळे प्रचाराचा कालावधी संपताच त्यांना मतदारसंघातून बाहेर काढावे अशी तक्रार गिरीष बापट यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान
अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा
छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल
विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार
प्रचाराची चुरस वाढली ; मावळमध्ये अशी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची रणनीती
विखे पाटलांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….
राष्ट्रवादी नेत्याचे भन्नाट विधान ; अमोल कोल्हेंची बॉडी बघून त्यांना मिठीच मारू वाटते