हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक मंदीच्या भीती आणि जागतिक बाजारातील डॉलरमध्ये झालेल्या वाढीमुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसते आहे. हे जाणून घ्या कि, आंतरराष्ट्रीय बाजारातील या दरवाढीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही होतो आहे.
बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 56,890 रूपयांवर आला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 52,149 रूपयांवर आहे. आज चांदीच्या दराने देखील मोठी उच्चांक पातळी गाठली आहे. यावेळी चांदीची किंमत तब्बल 550 रूपयांच्या वाढीसह 68,830 रूपये प्रति किलो झाली आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.62 टक्क्यांनी घसरून $1,936.00 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.36 टक्क्यांनी वाढून आज $24.01 प्रति औंसवर पोहोचली आहे. Gold Price Today
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,500 रुपये
पुणे – 52,500 रुपये
नागपूर – 52,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 57,270 रुपये
पुणे – 57,270 रुपये
नागपूर – 57,270 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
26 Jan 2023 | ₹ 5,403 | ₹ 43,224 | ₹ 5,673 | ₹ 45,384 |
25 Jan 2023 | ₹ 5,363 | ₹ 42,904 | ₹ 5,631 | ₹ 45,048 |
24 Jan 2023 | ₹ 5,363 | ₹ 42,904 | ₹ 5,631 | ₹ 45,048 |
23 Jan 2023 | ₹ 5,328 | ₹ 42,624 | ₹ 5,594 | ₹ 44,752 |
22 Jan 2023 | ₹ 5,318 | ₹ 42,544 | ₹ 5,584 | ₹ 44,672 |
21 Jan 2023 | ₹ 5,318 | ₹ 42,544 | ₹ 5,584 | ₹ 44,672 |
20 Jan 2023 | ₹ 5,328 | ₹ 42,624 | ₹ 5,594 | ₹ 44,752 |
19 Jan 2023 | ₹ 5,293 | ₹ 42,344 | ₹ 5,558 | ₹ 44,464 |
18 Jan 2023 | ₹ 5,293 | ₹ 42,344 | ₹ 5,558 | ₹ 44,464 |
17 Jan 2023 | ₹ 5,313 | ₹ 42,504 | ₹ 5,579 | ₹ 44,632 |
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता