हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today :आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असूनही भारतीय वायदे बाजारात सोने ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहे. मात्र चांदीच्या दरातही थोडीशी घसरण झाली आहे. आज, (29 डिसेंबर रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांच्या वाढीने ट्रेड करत आहे तर चांदीचा भाव 0.09 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, घसरण होऊनही चांदीचा भाव 69,000 रुपयांच्या वर आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोने 0.39 टक्क्यांनी घसरले. चांदीही 0.97 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाली.
आज सकाळी 09:10 पर्यंत MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपासून12 रुपयांनी वाढून 54,773 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 54,720 रुपयांवर उघडला. तसेच MCX वर चांदीमध्ये आजही मंदीचा कल दिसून येतो आहे. चांदीचा दर आज 62 रुपयांनी घसरून 68951 रुपये किलो झाला आहे. चांदीचा दर आज 68,996 रुपयांवर उघडला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.24 टक्क्यांनी घसरून $1,807.97 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 1.73 टक्क्यांनी घसरून 23.62 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,600 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,600 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 50,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,600 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,050 रुपये
पुणे – 50,050 रुपये
नागपूर – 50,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,600 रुपये
पुणे – 54,600 रुपये
नागपूर – 54,600 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
28 Dec 2022 | ₹ 5,108 | ₹ 40,864 | ₹ 5,363 | ₹ 42,904 |
27 Dec 2022 | ₹ 5,088 | ₹ 40,704 | ₹ 5,342 | ₹ 42,736 |
26 Dec 2022 | ₹ 5,088 | ₹ 40,704 | ₹ 5,342 | ₹ 42,736 |
25 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
24 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
23 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
22 Dec 2022 | ₹ 5,118 | ₹ 40,944 | ₹ 5,374 | ₹ 42,992 |
21 Dec 2022 | ₹ 5,103 | ₹ 40,824 | ₹ 5,358 | ₹ 42,864 |
20 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
19 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता