Gold Price Today | बऱ्याच कालावधीनंतर सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मंगळवारी तब्बल दोन आठवड्यानंतर सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे आजचा दिवस सोने चांदीच्या खरेदी करण्यासाठी अगदी उत्तम आहे. ज्या ग्राहकांना सोने चांदी खरेदी करायची आहे किंवा लग्नासाठी डाग दागिने बनवून घ्यायचे आहेत अशा ग्राहकांसाठी आजचा दिवस गोल्डन चान्स आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले असताना आज मात्र अचानकपणे हे भाव कोसळले आहेत.
Good Return नुसार, मंगळवारी सोन्याच्या किमती कमी (Gold Price Today) झाल्या आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,150 रुपये सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 60,160 रुपयांनी व्यवहार करत आहे. मात्र यापूर्वी 10 ग्रॅम सोने 60,330 रुपयांनी व्यवहार करत होते. तर 22 कॅरेट 10 ग्रॅमने 55,300 रुपये व्यवहार करत होते. MCX वेबसाईटनुसार, आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,150 रुपये सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 60,160 रुपयांनी व्यवहार करत आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,150 रुपये
मुंबई – 55,150 रुपये
नागपूर – 55,150 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,160 रूपये
मुंबई – 60,160 रूपये
नागपूर – 60,160 रुपये
चांदीचे आजचे भाव
बऱ्याच दिवसानंतर सोन्यासोबत आज चांदीचे भाव देखील उतरले आहेत. आज 10 ग्रॅम चांदी 752 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,520 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदी 75,9200 रुपये भावाने सुरू आहे. त्यामुळे चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे. कालच्या भावानुसार आज, 10 ग्रॅम चांदीत 10 रुपयांचा 100 ग्रॅम चांदीत 100 आणि 1000 ग्रॅम चांदीत 1 रुपयांचा फरक पडला आहे.
दररोज जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती
आता आपल्याला घरबसल्या देखील सोन्या-चांदीच्या दररोजच्या बदलत्या किमती (Gold Price Today) जाणून घेता येऊ शकतात. यासाठी फक्त २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 वर मिस कॉल द्यायचा आहे. या नंबरवर मिस कॉल देतात थोड्या वेळात एसएमएसद्वारे स्थानिक पातळीवर सुरू असलेले सोन्या-चांदीचे भाव आपल्याला समजू शकतात.