Gold Price Today : सोन्याच्या किंमती घसरल्या की वाढल्या? पहा आजचे भाव

Gold Price Today 19 april

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याची घोडदौड (Gold Price Today) आजही सुरूच आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १९ एप्रिल २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोने 73118 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.14% म्हणजेच 102 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात ८८ … Read more

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा! सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | पुढच्या महिन्यात दिवाळी हा सण आला आहे. दिवाळी सणाच्या काळामध्ये अनेक लग्न समारंभ उरकण्यात येतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासूनच सोने खरेदी करण्यावर जास्त भर दिला जातो. या कारणामुळे सध्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ऐन मोक्यावर सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव उतरले आहेत. आज म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या किमती … Read more

बाप्पा पावला! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किंमती उतरल्या; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | आज अनंत चतुर्थी म्हणजेच गणेश विसर्जनाचा दिवस आहे. आजच्या दिवशी सराफ बाजारातील सोन्या चांदीचे भाव देखील उतरले आहेत. गेल्या सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भागात घट होताना दिसत आहे. त्यानुसार, आज देखील सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. त्यामुळे आजचा दिवस ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्याचबरोबर, आज मौल्यवान चांदीच्या किमती देखील … Read more

Gold Price Today : ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी!! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव आपटले

Gold Price Today

Gold Price Today | गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या चार दिवसांपासून चढ उतार होणाऱ्या सोन्या चांदीच्या भावांमध्ये आज घट झाली आहे. बुधवारी सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे. गेल्या जून महिन्यापासून सोन्याच्या भावांनी उच्चांक गाठला होता. मात्र आता सोन्याच्या किमती कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे … Read more

Gold Price Today : सोनं खरेदी करणं झाल महाग, मात्र चांदीत मोठी घसरण; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today| गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या किमती वाढल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली होती. आज तिचं वाढ कायम आहे. त्यामुळे आजच्या दिवशी ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडण्याच्या बाहेर जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे आता सोन्याच्या किमतींवर देखील परिणाम होऊ … Read more

Gold Price Today : सणासुदीत सोन्याच्या किमती उसळल्या, चांदीत किंचीत घसरण; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळात आज म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतु चांदीचे भाव किंचित घसरले आहेत. मे जून महिन्यात सोन्या – चांदीच्या भावात सातत्याने चढउतार पाहिला मिळत होते. मात्र ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीचे भाव घसरताना दिसले. आता पुन्हा सप्टेंबर महिन्यात हे भाव वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांसाठी हे भाव परवडण्याच्या … Read more

Gold Price Today : अबब! सोन्या चांदीच्या किमतींनी मारली उसळी; खरेदीदारांनो, आजचे भाव नक्की तपासा

Gold Price Today

Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव उतरतील असा अंदाज सर्वांकडून लावला जात होता. परंतु आता हा अंदाज खोटा ठरला असून आज सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी नक्की सोन्याचे भाव तपासावेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव पूर्णपणे घसरले होते. मात्र आता याच भावात मोठी वाढ झाली … Read more

Gold Price Today : सणासुदीच्या काळात सोने खरेदी करताय? पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | राज्यात गणेश उत्सवाच वातावरण असल्यामुळे ग्राहक सोने चांदी खरेदी करण्यावर जास्त भर देत आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर लोक जास्त सोने-चांदी खरेदी करत आहेत. परंतु ग्राहकांना दिलासा मिळावा अशा सोन्या चांदीच्या किमती कमी झालेल्या नाहीत. आज म्हणजेच गुरुवारी सराफ बाजारातील सोन्या चांदीच्या किमती कालनुसारच स्थिर राहिल्या आहेत. यामध्ये कोणतीही घट झालेली … Read more

खुशखबर! सोन्या-चांदीचे भाव उतरले; ग्राहकांनी खरेदीची संधी सोडू नका; पहा आजच्या किमती

Gold

Gold Price Today | राज्यात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी भक्तलोक बाजारात जाऊन फुलांची, डेकोरेशनसाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे, या काळात सोन्याचे गणपती बनवून घेण्यास देखील जास्त प्राधान्य दिले जाते. यामुळे सध्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या किमती देखील … Read more

Gold Price Today: सोन्याचे भाव पुन्हा घसरले; मात्र चांदी, प्लॅटिनमच्या किमतीत मोठी वाढ

Gold Price Today

Gold Price Today | सोने चांदीची खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज देखील सोन्याचे भाव उतरले आहेत. गेल्या एक-दीड महिन्यापासून सोन्या चांदीचे भाव वाढले होते. मात्र आता या भावात हळूहळू घसरण होताना दिसत आहे. शनिवार नंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच आज सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने … Read more