मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून दडी घेतलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच हजेरी लावली आहे. परंतु काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ,पालघर, ठाणे याभागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात जोरदार सरींची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र ते केरळ चा किनारपट्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे किनारपट्टी भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १५ ते १७ जुलै च्या दरम्यान राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस असणार आहे. पुढील दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होईल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह अनेक भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही तासांमध्ये डहाणू १२८मिमी, कुलाबा १२१. ६ मिमी, सांताक्रुज ९६. ६ मिमी, रत्नागिरी १०१. ५ मिमी, अलिबाग १२२. ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मुंबई मध्ये सर्व भागात रेड अलर्ट जारी केला आहे.
हे पण वाचा –
प्रेमाला नकार दिला म्हणून त्याने रस्त्यातच केले ‘असे’ काही
धक्कादायक! नशेच्या आहारी गेलेल्या मुलाच्या डोक्यात शिक्षक बापाने घातला रॉड
स्वतःच्या मुली समोर अश्लील विडिओ बघून छळ करणाऱ्या बापाला अटक..
धक्कादायक! बाॅडी बिल्डर तरुणाने वडिलांचा खून करुन कापले लिंग…अन् नंतर
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!