पावसाळ्यात पुण्यातील ‘या’ TOP 5 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळा म्हंटल की, निसर्गाच्या सानिध्यांत जावं आणि मनसोक्तपणे पावसात चिंब व्हावं अशी भावना सर्वांचीच असते. आता नुकताच उन्हाळा संपत आला असून मान्सूनचे आगमनाची वाट सर्वजण पाहत आहेत. उन्हाळ्यात एकीकडे अंगाची लाही लाही झाली असताना पावसाळ्यात पर्यटनासाठी कुठेतरी बाहेर जाऊन निसर्गाचा आस्वाद घेऊ असं वाटण सहाजिकच आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठे बाहेर … Read more

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

औरंगाबाद – केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील पाच ते सहा दिवस तापमानात मात्र तफावत जाणवणार नाही. परंतु मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे.   आज मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना … Read more

मराठवाड्यात उन्हाचा पारा आणखी वाढणार

summer

औरंगाबाद – मराठवाड्यात उन्हाळ्यातील तापमान एक ते दोन अंशांनी तर आठ जिल्ह्यांत सरासरी पाऊस 8 ते 21 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी ॲण्ड पॉलिसी (सीएसटीपी) या संशोधन संस्थेने राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. त्यात मराठवाड्यातील ही स्थिती असेल. राज्यात उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमान मागील 30 वर्षांच्या (1991-2019) तुलनेत 2021-2050 या … Read more

औरंगाबादेत ढगफुटीपेक्षा वेगाने पाऊस; शहराची उडाली दाणादाण, अनेक भाग जलमय

rains

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्याने दाणादाण उडाली आहे. शहरात ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस बरसला आहे. यामुळे मात्र शहरवासियांची दाणादाण उडाली आहे. आज तब्बल १६६ मिमी ताशी वेगाने हा पाऊस आला. तर तासाभरात ८७.६ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती एमजीएम वेधशाळेने दिली आहे. या पावसाने निम्म्याहुन अधिक शहरात विजेचा पुरवठा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. … Read more

आठवड्याभरात 100 मिमी पावसाची नोंद; जलसाठ्यामध्ये वाढ नाही

rains

औरंगाबाद | यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 100 मिमी एवढा पाऊस झाला आहे. त्याचबरोबर 9 टक्क्यांनी भर पडली असून 115 वरून 124.5 टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसामुळे आणि काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीस आलेले मूग, उडीद पिकांच्या शेंगातील दाणे भिजून कोंब देखील फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड … Read more

महिन्याभरानंतर मेघगर्जनेसह शहरात जोरदार पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तब्बल एका महिन्याच्या काळानंतर ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 42.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे वेधशाळेने कळवले आहे. यावर्षी पावसाने जून आणि जुलै महिन्यात काही दिवस जोरदार हजेरी लावली … Read more

सातारा : पाटण तालुक्यात भूस्खलन झाल्याची घटना; अख्खं गाव खचल्याची माहिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात किल्ले मोरगिरी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले असल्याची माहिती तहसिलदार योगेश टोम्पे यांनी दिली आहे. पाटण शहरापासून 15 … Read more

कराड शहरात मुसळधार पाऊस; कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाणी शिरल्याने काही काळ कर्मचार्‍यांची तारांबळ

कराड : मान्सूनपूर्व पावसाने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी संध्याकाळी कराड शहरात झालेल्या मुसळधार पाऊसाने नागरिकांची पळापळ केली. कराड व मलकापूर शहरातील गटारे नगरपालिकांनी स्वच्छ न केल्याने तुडुंब भरून वाहत होती. मान्सून येण्याअगोदरच मान्सूनपूर्व पावसाने नगरपालिकांची लक्तरे वेशीवर टांगली. तर शहरातील कृष्णा हाॅस्पिटलमध्येही पाऊसाचे पाणी शिरल्याने काही काळासाठी कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. कराड शहरात … Read more

पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर पाण्याचा मोठा विसर्ग; पहा व्हिडिओ

Dagdusheth Ganpati

पुणे प्रतिनिधी | पुण्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात रस्त्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganpati) गणपतीसमोरील रस्त्यावरही पाण्याचा मोठा विसर्ग चालू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. #WATCH: Heavy … Read more

पुणेकरांची झोप उडाली! शहरात सर्वत्र पाणीचपाणी; सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. Pune: Water logging in parts of Indapur … Read more