लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून चार महिलांमध्ये तुफान राडा, Video आला समोर

0
113
womens fight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईची लोकल हि मुंबईच्या नागरिकांची अविभाज्य भाग आहे. या लोकलवर मुंबईच्या आयुष्य अवलंबून आहे. सध्या सोशल मीडियावर लोकलमधील असाच एक व्हिडिओ (womens fight) व्हायरल होत आहे. यामध्ये चार महिला लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. यामध्ये महिला एकमेकींच्या झिंज्या उपटताना (womens fight) दिसत आहेत.

व्हिडिओ व्हायरल
या व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता, लोकल ट्रेनमध्ये तुफान गर्दी आहे. एकमेकांना चिपकून महिला तरुणी उभ्या आहेत. अशात लोकल ट्रेनमधील सीटवरुन एक नाही दोन नाही, चार महिलांनी जोरदार राडा (womens fight) केला. केस ओढताना, धक्काबुक्की करताना या व्हिडिओमध्ये दिसतं आहे.

काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी ठाण्यातील टिटवाळा या ठिकाणीदेखील लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून काह महिलांमध्ये जोरदार हाणामारी (womens fight) झाली होती. हे भांडण सोडवण्यासाठी नेरूळ वरून महिला पोलीस कर्मचारी या ट्रेनमध्ये चढल्या असता त्यांना देखील या मारहाणीत दुखापत झाली. या हाणामारीचा (womens fight) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी