नवी दिल्ली |आंध्र प्रदेशात तेलगू देशम पार्टी पेक्षा वायएसआर काँग्रेसच्या जागा अधिक निवडून येण्याचा अंदाज एक्सिट पोल मध्ये वर्तवण्यात आला आहे. या अंदाजा नुसार राष्ट्रीय राजकारणात वायएसआर काँग्रेसचे वजन चांगलेच वाढणार आहे. याच राजकीय स्थितीची जाणीव ठेवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगमोहन रेड्डी यांना फोन लावला होता. मात्र शरद पवार यांचा फोन रेड्डींनी उचलला नाही.
एक्झिट पोलमध्ये पराभव सांगितल्यानंतर, अमोल कोल्हे म्हणतात….
दक्षिणेच्या राजकारणात महत्वाचा पक्ष म्हणून वायएसआर काँग्रेसचे नाव घेतले जाते. जर निकालानंतर लोकसभा त्रिशंकू झाली तर युपीएमधील घटक नसणारे पक्ष सोबत आल्यास त्याचा सत्ता स्थापनेसाठी अधिक फायदा होईल असा कयास काँग्रेसचे नेते लावत आहेत. मात्र त्यांच्या या इराद्यावर जगमोहन रेड्डी यांनी पाणी फेरले आहे.
आढळराव गड राखणार ; अमोल कोल्हेंना बसणार पराभवाचा झटका
आपण कोणत्याच आघाडीत जाण्यास इच्छुक नाही. त्यामुळे आपण निकाल लागल्या नंतर देखील कोणत्याच आघाडीत सामील होणार नाही असे मत रेड्डी यांनी व्यक्त केले आहे. तर जगमोहन रेड्डी कोणत्याही परिस्थिती काँग्रेसच्या सोबत जाणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मोठी खासदार असणारा दक्षिणेतील हा पक्ष सत्तेच्या भूमिके पासून दूर राहणार आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?
धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून
कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून
Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र
निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?
सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल