पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी दिला चोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रात काल पावनखिंड रणसंग्राम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यासाठी हजारो शिवप्रेमी विशाळगड आणि पावनखिंडला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी पावनखिंडला गेलेल्या काही पर्यटकांमधील तरुणांनी मद्यपान (beat up those who were drinking alcohol) करून गडावर धिंगाणा घातला. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवभक्तांनी त्या तरुणांनी चांगलाच चोप (beat up those who were drinking alcohol) दिला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि शाहूवाडी या दोन तालुक्यामध्ये असणाऱ्या पावनखिंडमध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा आहेत. सिद्दीच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी पावनखिंडीतून शिवराय विशाळगडावर पोहोचले होते यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांच्यासारख्या अनेक मावळ्यांनी बलिदान दिल्याने पावनखिंडीत प्रत्येक वर्षी रणसंग्राम दिवस साजरा केला जातो. यादरम्यान काही मद्यपी तरुणांनी या गडावर धिंगाणा (beat up those who were drinking alcohol) घातला. यानंतर मद्यपी तरुणांना शिवभक्तांनी चांगलाच चोप दिला.

या व्हिडिओमध्ये काही शिवभक्त लाथाबुक्यांनी मद्यपींना मारहाण (beat up those who were drinking alcohol) करताना दिसत आहेत. काल झालेल्या रणसंग्राम दिवशी हजारो शिवभक्त वंदन करण्यासाठी येतात परंतु काही मद्यपी येथे आल्याने शिवप्रेमींना संताप अनावर झाल्याने मद्यपींना (beat up those who were drinking alcohol) चांगलीच अद्दल घडवली. यानंतर या मद्यपींना कान पकडून माफी मागावी लावल्यानंतर हे सगळे प्रकरण शांत झाले.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार

Leave a Comment