वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकाला वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. आहारातील वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश, अपुरा व्यायाम, न झालेली हालचाल तसेच भरपूर झोप आणि आळस हि वजन वाढीची कारणे असु शकतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं असेल तर व्यायामासोबतच चांगला डाएट प्लॅन फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी कोणकोणते पदार्थ खावेत याबाबत आज आपण … Read more

लंच टाइम मध्ये ‘हे’ 5 पदार्थ खा; मिळेल भरपूर प्रोटीन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. हाडे मजबुतीसाठी, मांसपेशी साठी प्रोटीनची गरज असते. प्रथिने तुमच्या उर्जेला चालना देतात तसेच ऍन्टीबॉडीज तयार करण्यास देखील मदत करते, जे संक्रमण आणि रोगांशी लढतात आणि पेशी निरोगी ठेवण्यास आणि नवीन तयार करण्यास मदत करतात. प्रथिने शेकडो किंवा हजारो लहान … Read more

जिमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खावा; अशक्तपणा येणार नाही

GYM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या या धावपळीच्या जगात फिट राहण्यासाठी अनेक जण जिममध्ये जातात. काही लोक मनापासून जिम करून आपली बॉडी फिट ठेवतात तर काहीजण स्टैमिना कमी असल्याच्या कारणाने जिम सोडतात. काही जणांना थोडा वेळ जरी जीम केली तरी दम लागणे, श्वासोश्वास वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच कधी कधी अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत … Read more

कॉम्पुटर वरील सततच्या Typing मुळे हात दुखतोय?? ‘हे’ उपाय करा

typing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तुम्ही जर कोणत्याही ऑफिस मध्ये काम करत असाल तर तुम्हाला ८ ते ९ तास कम्प्युटर वर काम करावं लागत. एवढा वेळ सलगपणे काम करणं हे म्हणावं तेवढं तेवढं सोप्प नसत. कॉम्पुटर वर सततच्या टायपिंगमुळे तुमच्या हाताला, पाठीला, तसेच मानेला वेदना होण्याची शक्यता असते. यासाठी नेमका काय उपाय करावा हे आज आपण … Read more

Petrol Diesel Price : केंद्रानंतर आता ‘या’ राज्यांनीही कमी केले पेट्रोल – डिझेलचे दर, कुठे सर्वात स्वस्त अन कुठे महाग ते जाणून घ्या

Petrol Diesel Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरील (Petrol Diesel Price) राज्य करात अनुक्रमे 2.41 रुपये आणि 1.36 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे, राजस्थान सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) प्रति लिटर 2.48 रुपये आणि डिझेलवर 1.16 रुपयांनी कमी केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि … Read more

Motorola Edge 30 : जगातील सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च; 50 MP केमेरा अन बरंच काही, किती आहे किंमत?

Motorola Edge 30

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola ने आपला Motorola Edge 30 हा नवीन स्मार्टफोन नुकताच भारतात लॉंच केलाय. हा जगातील पहिला सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन आहे असा दावा कंपनीने केला आहे. या मोबाईलची जाडी 6.799mm आहे. Motorola Edge 30 ची विक्री 19 मे रोजी दुपारी Flipkart, Reliance Digital आणि प्रमुख रिटेल स्टोअरवर सुरु होणार आहे. हा … Read more

चाणक्य नीति काय सांगते… शत्रूवर विजय मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Chanakya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य यांनी आपल्या शास्त्रांमध्ये जिवनातील प्रत्येक पैलूचे तपशीलवार वर्णन केले आहे. आपल्या शास्त्रांत त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा वापर करून कोणत्याही अडचणीतून बाहेर पडता येईल. आचार्य चाणक्य यांची नीति आणि विचार थोडे अवघड वाटले तरी तेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. सध्याच्या धावपळीच्या जिवनात ही नीति मदत करेल. आचार्य … Read more

iPhone 14 Release Date : धुरळा उडवायला येतोय Apple चा iPhone 14!, काय असेल किंमत? लाँचिंग डेट आणि सर्वकाही जाणून घ्या

iPhone 14 Release Date

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple iPhone 14 ची अनेकजण खूप आतुरतेने वाट (iPhone 14 Release Date) पाहत आहेत. आगामी अँपल आयफोन १४ ची किंमत किती असेल? त्यामध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात आलेले असतील याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जेव्हापासून iPhone 14 लवकरच बाजारात येणार असल्याची बातमी आलीय तेव्हापासून त्याच्या स्पेसिफिकेन आणि किंमतीबद्दल चर्चा होत आहे. आगामी iPhone … Read more

Weight Loss Tips : कायमचं वजन कमी करायचं असेल तर ‘या’ 3 सवयी स्वत:ला लावून घ्याच..

Weight Loss Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला शरीरातील वाढणाऱ्या वजनाची फार चिंता लागून राहते. जस जसे वजन वाढू लागते तसतसे अनेक आजारही जवळ येऊ लागतात. मग वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय अवलंबतो. व्यायामापासून ते वजन घटवणारे पदार्थ, पेय आपण घेतो. तसेच शरीरातील वाढणाऱ्या चरबीला काही केल्या कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता असे काही … Read more

‘या’ 4 घरगुती उपायांनी मानेचा काळेपणा करा दूर

Dark Neck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उन्हाळ्याच्या हंगामात, घामाने अनेकदा मान काळी पडून तिच्यावर डाग पडतात. यानंतर आपण पैसे खर्च करून ब्युटी पार्लरमध्ये स्क्रबिंग, क्लीनिंग, मसाज आणि फेशियल यांसारखे उपचार करतो. यासाठी खूप वेळ लागतो. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना पार्लर किंवा स्पामध्ये जाऊन ग्रूमिंग करून घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. या लोकांसाठी आम्ही काही घरगुती उपचार … Read more