पंतप्रधान : अब कि बार, शरद पवार

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे असे म्हणून सारखे खिजवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा परिस्थितीत विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपंतप्रधान पदाची व्यक्ती निवडण्यासाठी २१ मे रोजी दिल्लीत बैठक पार पडत आहे. या बैठकी बाबत चंद्राबाबू नायडू यांनी अधिकृत माहिती दिली आहे.

राजकारण बाजूला ठेवून दुःखाच्या प्रसंगी शरद पवार आणि विजयसिंह आले एकत्र

काँग्रेस कडून राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले जात असले तरी अन्य पक्षांचा या नावाला पाठींबा नसल्याचे चित्र सध्या राजकीय पटलावर आहे. त्यामुळे शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांची नावे पंतप्रधान पदासाठी यूपीए कडून चर्चेत आहेत. त्यात शरद पवार यांच्या नावावर सर्वांचे मतेक्य होऊ शकते कारण शरद पवार जेष्ठ राजकारणी आहेत. त्याच प्रमाणे छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित घेऊनपुढे जाण्याचे कसब शरद पवार यांच्यात चांगल्या प्रकारे सामावलेले आहे. म्हणून जर लोकसभा त्रिशंकू झाली तर शरद पवार यांच्या हाती सत्ता संपादित करण्याची सूत्रे दिली जाऊ शकतात.

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

या कारणामुळे शरद पवारच होऊ शकतात पंतप्रधान
१. लोकसभा त्रिशंकू झाल्यावर शरद पवार हे यूपीएच्या बाजूने खासदारांना आणि छोट्या पक्षांना वळवण्यात यशस्वी होऊ शकतात.

२. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची खुबी शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. याचा फायदा यूपीएला आपली सत्ता पाच वर्ष टिकवण्यासाठी होईल.

३. येत्या निवडणुकीत शिवसेना साधारता १५ जागी विजयी होण्याची शक्यता आहे. जर शरद पवार पंतपधान होणार असतील तर शिवसेना देखील मराठी माणसाच्या मुद्द्यावर शरद पवार यांना पाठींबा देऊ शकते.

४. अभ्यासू आणि राष्ट्रीय प्रश्नाची जाण असणारा नेता म्हणून शरद पवारांची देशभर ख्याती आहे. त्या प्रसिद्धीचा त्यांना अशा अवस्थेत फायदा होऊ शकतो.

५. कृषी मंत्री म्हणून १० वर्ष काम केल्याने शेतकऱ्यांचा नेता म्हणून बनलेली प्रतिमा. तसेच कृषी मंत्री असताना केलेल्या कामाची पद्मभूषण पुरस्काराच्या रूपाने मिळालेली पोच पावती.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

शरद पवारांच्या घरातील एक हि माणूस लोकसभेतत जाणार नाही : चंद्रकांत पाटील

दुष्काळी मदत देण्यासाठी महाराष्ट्रात आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

१ मे : म्हणून या दिवशी साजरा केला जातो जागतिक कामगार दिन

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची आठवण म्हणून साजरा केला जातो १ मे हा महाराष्ट्र दिन