भाऊ अन् बायकोच ठरले वैरी ! दगडानं ठेचून केली हत्या

crime

भोर : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यामधील भोर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या दिराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केली आहे. त्या महिलेने दिराच्या मदतीने पतीची दगडाने ठेचून हत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी दिराला व त्या महिलेला अटक केली आहे. भोर पोलिसांकडून या घटनेचा पुढील … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारस असल्यासारखे वागा : खेडेकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या शिष्ट मंडळासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहलेले पत्र राज्यपालांना दिले. या पत्रावरून आज संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “मराठा आरक्षणाबाबत प्रधानमंत्रींना पत्र लिहणे म्हणजे हे हाथ झटकण्याचा प्रकार आहे. … Read more

एकतर्फी प्रेमातून आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणाने केले ‘हे’ कृत्य

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एका धक्कादायक घटना घडली. यामध्ये एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका मजनूने त्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. आरोपीने पीडित मुलीकडे माझ्याशीच लग्न असा तगादा लावला होता तसेच माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देखील त्याने त्या मुलीला दिली होती. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांत गुन्हा … Read more

सुनेचा छळ केल्याप्रकरणी ‘या’ काँग्रेस नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल

harassment

पुणे : हॅलो महाराष्ट्र – माजी मंत्री आणि कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवरकर यांच्याबरोबर त्यांची पत्नी व मुलावरदेखील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवरकर यांची सून म्हणजेच चिरंजीव अभिजीत शिवरकर यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या … Read more

पतीच्या छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – स्नेहल सागर मांडेकर या महिलेने पतीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात स्नेेेहल यांचा पती सागर बाळु मांडेकर याला अटक करण्यात आली आहे. स्नेहल हिच्या आईने यासंदर्भात तक्रार दिली आहे. हि घटना गुरुवारी रात्री सुतारदरा येथील शिवसाईनगरमध्ये घडली आहे. सागर … Read more

ह्यूमॅनिटी फाऊंडेशनच्या वतीने दुर्लक्षित घटकांना माणुसकीचा हात

humanity foundation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही उपाशी राहू नये. प्रत्येक व्यक्तीची भूक जाणली पाहिजे, महामारी संपेल पण माणुसकी जपा, असा संदेश देत ह्यूमॅनिटी फाऊंडेशनच्या वतीने समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना मदतीचा हात दिला आहे. फाउंडेशन च्या वतीने कोथरूड येथे तृतीपंथीयांच्या कार्यकर्त्या सोनाली दळवी यांच्याकडे तृतीयपंथीयांसाठी धान्य कीट … Read more

धक्कादायक ! तुझ्या पतीला प्रमोशन देणार नाही अशी धमकी देत विवाहितेवर बलात्कार

rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीला प्रमोशन न देण्याची भीती दाखवत पतीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोपीने या महिलेला आपल्या वासनेचे शिकार बनवले आहे. या बाबत ३५ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या … Read more

साताऱ्यातील पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा पुण्यात खून

Crime

सातारा | सातारा येथे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या आईच्या डोक्यात रॉडने मारुन खुन करण्याचा धक्कादायक प्रकार वारजे माळवाडी येथे घडला आहे. शाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील रामनगर भाजी मंडई जवळ आज पहाटे ४ वाजता ही घटना घडली आहे़. शाबाई शेलार यांचे पुत्र विठ्ठल अरुण … Read more

“माझ्या आईची काळजी घ्या !” असा मेसेज पाठवत तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

Chandrshekhar

धायरी : हॅलो महाराष्ट्र – चंद्रशेखर गोपाळ पुजारी या तरुण व्यावसायिकाने आज सकाळी खडकवासला धरणात उडी मारून आत्महत्या केली आहे. तसेच या व्यावसायिकाने आत्महत्येच्या अगोदर “माझी गाडी खडकवासला धरणाजवळ लावलेली आहे. मी आत्महत्या करत असून गाडी विकून जे पैसे येतील ते माझ्या आईला द्या,” तसेच ‘माझ्या आईची काळजी घ्या’, असा व्हॉइस मेसेज आपल्या चुलत भावाला … Read more

पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार काय? अजित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

पुणे : राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बेड वेळेवर उपलब्ध होत नाहीयेत. गुरुवारी न्यालयाने पुण्यासारख्या शहरात सरकारने लोकडाऊन लावावे असा सल्ला दिला आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार काय? याबाबत नागरिकांच्यात चर्चा सुरु होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुण्यात … Read more