राष्ट्रवादीच्या “या” आमदारावर हनी ट्रॅपचा प्रयत्न ; साताऱ्यात गुन्हा दाखल

NCP

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे जिह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅपचा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात FIR दाखल

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार १२ मे २०१५ ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान देहूगाव, लोणी काळभोर, तळेगाव या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव सुमित सुशांत … Read more

चंद्रकांत दादांनी एकदा चष्म्याच्या काचा स्वच्छ पुसाव्यात मग त्यांना पवारांचे काम दिसेल – रुपाली चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुण्यातील कोरोना स्थितीचाची माहिती घेतलयानंतर बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे? असा सवाल उपस्थित करीत अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी मागणीही केली. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून … Read more

अजित पवार यांनी पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं : चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे. पुणे येथे वाढणाऱ्या कोरोनाची स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थिती विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून भेटी देत पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जात आहे. बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपलब्ध … Read more

पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूटने जारी केले लसीचे नवे दर, रिटेल आणि फ्री ट्रेड मध्येही होणार उपलब्ध

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारांनी लसीकरणावर भर देण्याचे ठरवले आहे. अशातच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविडशील्ड’ या लसीचे दर जाहीर केले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य … Read more

धक्कादायक ः मुलींना रस्त्यावर झोपविले अन् अंगावर ट्रक घालून बापानेच केला खून ः स्वतः ही आत्महत्या केली

crime

सोलापूर | सावडी (ता. करमाळा) येथे बाप व दोन मुलींच्या एकाच चितेला अग्नी देण्यात आला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना पाहण्याची वेळ सावडीकरांवर आली. संपूर्ण गावात या घटनेचा दुखवटा पाळण्यात आला. इंदोरी (ता. मावळ) येथे मुलींच्या प्रेमप्रकरणांवर आणि चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री मुलींना रस्त्यावर झोपविले आणि त्यांच्या अंगावर ट्रक घालून बापानेच खून केला. नंतर बापाने … Read more

पुण्यात ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू

aurangabad corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन:राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या धक्कादायक रित्या वाढत आहे. यातही राज्यात पुणे-मुंबई सारखी शहरे ही रुग्णसंख्या वाढीत आघाडीवर आघाडीवर आहेत. पुण्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर मात्र अतिरिक्त ताण पडताना दिसतो आहे. पुण्यातील योग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना … Read more

संक्रमित पत्नीला घेऊन फिरला पण कुठेच मिळाला नाही बेड; महिलेने दुःखी होऊन घेतला ‘हा’टोकाचा निर्णय

corona

पुणे । संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे घाबरून गेला आहे, साथीच्या आजारांची दुसरी लाट अनियंत्रित होत आहे. संक्रमित रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये आयसीयू आणि ऑक्सिजन खूप दूरची गोष्ट आहे. आता सामान्य बेडदेखील उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र पुण्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. लोक आता असे म्हणू लागले की, आता सगळकाही ईश्वरावर आहे. ह्या व्हायरसमुळे कोण वाचत कोण नाही … Read more

IFFLA’मध्ये मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरची, अनुराग कश्यप घेणार खास मुलाखत

Akshay Indikar & Anurag Kashyap

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अक्षय इंडीकर हे नाव चित्रपट सृष्टीसह सिनेरसिकांना आता चांगलेच परिचित झाले आहेत. त्याची मराठीतील पहिली डॉक्यु-फिक्शन फिल्म ‘उदाहरणार्थ नेमाडे’ असो किंवा ‘त्रिज्या’ तसेच ‘स्थलपुराण’सारखे दर्जेदार चित्रपट असोत. अक्षयच्या या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. यामध्येआता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. मूळच्या सोलापूरमधील अक्षयने … Read more

पुणे संचारबंदीमध्ये मोठा बदल; मनपा आयुक्तांनी जारी केली सुधारित नियमावली

lockdown

पुणे | करोनाच्या दुसऱ्याला लाटेमधील प्रचंड रुग्णसंख्या पाहता शासनाने ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यामध्ये संचारबंदी लागू केली. पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून पुणे शहरासाठी सुधारित नियमावली जाहीर करून करून कडक अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. यामुळे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. काय आहेत हे सुधारित आदेश याबत जाणून घेऊ. सर्व ऑक्सिजन प्रोडूसर … Read more