राज्याचं अन्न व औषध प्रशासन झोपी गेलंय का? : महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केलीय. दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक बनत चाललं आहे. अशावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार … Read more

राज्यात उद्यापासून पूर्व मोसमीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता, आकाश राहिल निरभ्र

पुणे | उद्यापासून (15एप्रिल, गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पूर्व मोसमी चा प्रभाव कमी होणार आहे. मराठवाडा व विदर्भातही शनिवारपासून आकाश निरभ्र राहणार आहे. बुधवारी राज्यातील सर्वच भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटकची … Read more

पुण्यात आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली

Vishwajit Kadam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी विविध स्थरातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. डॉ.  आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला खुद्द राज्यमंत्र्यांनीच हरताळ फासली आहे. पुणे येथे डॉ. आंबडेकर जयंतीला राज्यमंत्री विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली केली गेलेली … Read more

Breaking News | राज्यात पुन्हा संचारबंदी जाहीर; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोठा निर्णय, पहा लाईव्ह अपडेट्स

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात १४ एप्रिल रात्री ८ नंतर कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. राज्यात उद्यापासून कलम १४४ लागू होणार असल्याचं मुख्यमंत्रांनी सांगितले आहे. राज्यात कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्यव्यवस्थेवर ताण वाढला … Read more

डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरने स्वतःच सुरू केले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल; कोविडसाठीही सुरू केला होता स्पेशल वॉर्ड

शिरूर | एका डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाऊंडरनेच एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एकूण 22 बेडचे असून गेल्या दोन वर्षापासून ते सुरू आहे. कंपाऊंडरने बोगस नाव आणि बनावट पदवी तयार करून हे हॉस्पिटल बांधले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे हॉस्पिटल … Read more

कामगारांची करोना चाचणी करून घेण्याचा सक्तीचा नियम आता उद्योगांनाच ठरतोय मारक; पर्याप्त यंत्रणाच नाही

पुणे | जर कंपनीमध्ये कामाला जायचे असेल तर कर्मचाऱ्यांनी दर 15 दिवसानंतर आरटीपीसीआर किव्वा अंटीजेन चाचणी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. पण यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे शहर परिसरातील जवळपास 5 लाख कामगारांना दार 15 दिवसाला टेस्ट करण्यासाठी काही यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. ही यंत्रणा ना खाजगी कंपनीवल्यांकडे आणि ना शासनाकडे आहे. … Read more

राज्यात 6 दिवस पाऊस बरसणार; जाणुन घ्या कुठे होणार मेघगर्जना

rains

पुणे | राज्यात पाच ते सहा दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. मागील 24 तासात राज्यात महाबळेश्वर येथे 19.4 अंश सेल्सिअस ची सर्वात कमी कमाल तापमान नोंदवले गेले आहे. तर विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 41.9 सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. … Read more

नियम पाळून व समन्वय ठेऊन बाजारसमित्या सुरु ठेवा : सतीश सोनी

पुणे | अन्नधान्य,फळे, भाजीपाला यांची गगना अत्यावश्यक सेवांमध्ये होते. त्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व जिल्हा उपनिबंधकांना बाजार समित्या स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत सुरू करण्याचे आदेश संचालक सतीश सोनी यांनी सोमवारी (12एप्रिल)दिले. याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. या आदेशात सोनी यांनी म्हटलं आहे की, ” कोरोना विषाणूच्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील … Read more

पुणे जिल्ह्यात 12 हजार 377 कोरोना रुग्णांची वाढ तर 87 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 12 हजार 377 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 87 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली … Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात, दोन जण ठार

truck acident

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर बोर घाटात तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ने डोंगराला जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जाणारा ट्रक बोर घाटातून नो एंट्री मार्गे जात असताना … Read more