पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. Pune: Water … Read more

‘तुमचा गुलाबरावांवर विश्वास पण नाथाभाऊंवर नाही’- चंद्रकांत पाटील

पुणे । ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे, असं गुलाबराव पाटील यांनी नुकतचं म्हटलं आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी … Read more

मराठा आरक्षण: २००७ पूर्वी खासदार छ.संभाजीराजे होते तरी कुठे? संभाजी ब्रिगेडचा सवाल

पुणे । मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्याचे नैतृत्व सध्या खासदार छत्रपती संभाजीराजे करतानाचे चित्र दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडलं. तर संभाजीराजेंच्या नैत्रुत्वात मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजेंच्या भूमिकेवर संभाजी ब्रिगेडने नाराजीचा … Read more

वाचन प्रेरणा दिनानिमित्त एकलव्यकडून पुण्यात फिरत्या पुस्तक संकलन मोहिमेचे आयोजन

Yekalavya

पुणे,दि. १२ वार्ताहर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी दशकभरापासून कार्यरत असणाऱ्या एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउददेशीय संस्थेकडून यंदा पुण्यात पुस्तक संकलनासाठी अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे. उपक्रमाचे चौथे वर्ष असणारी ही मोहीम कोरोनामुळे ठप्प होती, मात्र आता सर्व निकषांचे पालन करून शहरात मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी, १५ ऑक्टोबर … Read more

पुणेकरांसाठी धक्का !!! डिसेंबर-जानेवारीत आणखी वाढणार कोरोना रुग्णसंख्या

corona virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढणार असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले. त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक पुण्यात आले असून, जम्बोसह कोरोनाबाधित क्षेत्राची आज त्यांनी पाहणी केली, कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि … Read more

‘याद राखा! आम्ही पण तुमचे बाप आहोत’, चंद्रकांदादांचा अजितदादांना टोला

पुणे । “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. कोथरूड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी पाटील बोलत होते. भाजपा पदाधिकारी … Read more

आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरण्याकरिता विद्यार्थ्यांचा वापर करणे योग्य नाही- प्रवीण गायकवाड

पुणे । येत्या रविवारी एमपीएससी परीक्षांचे आयोजन लोकसेवा आयोगाने केले आहे. मात्र, मराठा समाजाने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही प्रकारची नोकर भरती प्रक्रिया होऊ नये, असा आग्रह मराठा समाजाने धरला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची … Read more

‘एक राजा बिनडोक, तर दुसऱ्या राजाचा आरक्षणापेक्षा इतरच गोष्टींवर भर; प्रकाश आंबेडकरांनी डागली तोफ

पुणे । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक … Read more

संभाजी राजेंना SCBC प्रवर्गातून मराठा आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही- प्रवीण गायकवाड

पुणे । मराठा समाजाला SCBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे आग्रही आहेत. मात्र, ‘नॅशनल कमिशन फाॅर बॅकवर्ड क्लास’ संदर्भात झालेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीला छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेत पाठिंबा दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंना मराठा समाजाला SCBC प्रवर्गातून आरक्षण मागण्याचा आग्रह धरण्याचा नैतिक अधिकार नाही, असा दावा मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण … Read more

21 वर्षीय नृत्यांगना विशाखा काळेची पुण्यात आत्महत्या

पुणे प्रतिनिधी | अपघातामुळे आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे यांनी काल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते. 21 वर्षाच्या विशाखा पुण्यातील हडपसर परिसरात राहत होत्या. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी … Read more