Satara News : मोदींकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज देशात सीबीआय, ईडी या गैरव्यवहार चौकशी करणाऱ्या यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पुणे येथे काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले … Read more

पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Vasantdada Sugar Institute recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास ते इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे विविध रिक्त (VSI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. … Read more

गिरीश बापट यांचे निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री गिरीश बापट (Girish Bapat) यांचे दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेथेच त्यांची प्राणजोत मालवली. आज सायंकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्या … Read more

गिरीश बापट यांची प्रकृती गंभीर; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

girish bapat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यांवर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत बापट यांनी व्हिलचेअरवर बसून पक्षाचा प्रचार केला. गेल्या अनेक महिन्यांपासून बापट आजारी आहे. मात्र आज अचानकच त्यांनी प्रकृती गंभीर झाली … Read more

मुंबई- पुणे प्रवास महागणार; Expressway वरील टोल दरांत मोठी वाढ

Mumbai- Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी महागणार आहे. याचे कारण म्हणजे, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील (Mumbai-Pune Expressway) टोलच्या किंमतीत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून ही दरवाढ करण्यात येणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती … Read more

सावरकर वादावर अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका; म्हणाले की, आपल्याला …

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का अशी शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी … Read more

आजपासून मुंबई- पुणे थेट विमानसेवा सुरु; तिकीट किती?

pune to mumbai aeroplane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई आणि पुण्याला ये -जा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पुणे ते मुंबई प्रवास फक्त तासाभरात करता येणार आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया मुंबई-पुणे थेट विमानसेवा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. दोन्ही शहरे अतिशय जवळ असल्याने हा देशातील सर्वात कमी अंतराचा हवाई मार्ग असेल. पुणे ते मुंबई … Read more

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रावर कोरोना आणि H3N2 असं दुहेरी संकट आहे. दोन्ही आजारांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. शुक्रवारी म्हणजेच 24 मार्च ला महाराष्ट्रात कोरोनाचे 343 नवीन रुग्ण सापडले आहेत तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्टात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1763 आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात नवीन 136 रूग्ण … Read more

Satara News : पुणे बंगळूर महामार्गावर ST, ट्रकचा भीषण अपघात; बसचा दरवाजा चेपल्याने प्रवाशी अडकले..(Video)

Satara News

उंब्रज प्रतिनिधी । पुणे बंगळूर महामार्गावर कराड शहराजवळ वराडे गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक ते सांगली या मार्गावरील एसटी बस (MH 14 BT 4374) अपघात चेपली आहे. (satara News) तसेच एसटीतील अन्य प्रवासीही जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री १० वाजेच्या … Read more

CIBIL Score : सर्वात कमी व्याजदरात कर्ज हवंय? हे काम कराल तर बँकांच तुमच्या मागे येतील…

CIBIL Score Check Free

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (CIBIL Score) । सध्या जगभरात मंदीचे सावट आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत तर दुसरीकडे लोकांचे पगार (Payment), इन्कम (Income) कमी झालाय. अनेकजण अशात नवीन व्यवसाय (Business) सुरु करण्याचा विचार करत आहेत. मात्र बँका (bank) कर्ज द्यायला तयार नसल्याने पैशांची पूर्तता करणं कठीण होऊन बसलं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही … Read more