शिवरायांचा अवमान करून राज्यपाल उघड माथ्याने कसे फिरतायत?, हा कुठला न्याय आहे?; संभाजीराजेंचा सवाल

Sambhaji Raje Chhatrapati BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचे झोड उठत आहे. आज स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात आंदोलन करत काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केल्याने संभाजीराजे छत्रपती आक्रम झाले असून त्यांनी ट्विट करत शिंदे- फडणवीसांवर निशाणा साधला. राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक ! आणि देशाची अस्मिता … Read more

मातोश्री 2 कशी उभी राहिली? मनसे नेत्याचा सवाल

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वरून कालच्या सभेत प्रश्नचिन्ह उभे केले. यावरून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. मातोश्री 2 कशी उभी राहिली, हे सुषमा अंधारेंनी स्पष्ट करावं. माझे नेते राज ठाकरे हे शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यात काहीही चुकीचे नाही. याउलट मातोश्री … Read more

शिक्षकांसाठी मोठी बातमी!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती सुरु

PCMC Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षकांची 285 पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 08 डिसेंबर 2022 ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. संस्था – पिंपरी … Read more

राज ठाकरेंची भूमिका दुटप्पी, शरद पवारांना उभा महाराष्ट्र ओळखतो

Ajit Pawar Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीयवाद वाढला. मुस्लिम मते जातील शरद पवार आपल्या भाषणात कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यांनतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंचे आरोप धादांत खोटे असून शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो असा पलटवार … Read more

राज्यकर्ते हे रेड्याची औलाद; सदाभाऊंची जीभ घसरली

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेतेमंडळींकडून वादग्रस्त विधानाची मालिका सुरूच आहे. त्यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या एका विधानाची भर पडली आहे. सदाभाऊंनी राज्यकर्त्यांची तुलना थेट रेड्यांशी केली आहे. राज्यकर्ते हे रेड्याची औलाद असे वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यामुळे, राज्यात सुरु असलेल्या वादात नव्याने भर पडली … Read more

जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

Dr. Nagnath Kottapalle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय 74) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक वर्षापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून पिंपरी- चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या 15 दिवसांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना … Read more

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; कंटेनर 100 फूट दरीत कोसळला

mumbai pune expressway accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली जवळ बोरघाटात 3 ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि महामार्ग पोलिस दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. … Read more

धाडसच की ओ..!! तब्बल 710 फूट उंच ‘बाण’ सुळक्यावर SL Adventure च्या गिर्यारोहकांची यशस्वी चढाई

Baan Pinnacle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आडवाटेवरची भटकंती करणाऱ्यांसाठी रतनगडची सांधण दरी हे प्रसिद्ध ठिकाण. सांधण दरी जवळच नैसर्गिक उभ्या बाणाचा आकाराचा 710 फूट उंच सुळका आहे. चढाईस अत्यंत कठीण व महाराष्ट्रातील सर्वात उंच बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी पुण्यातील एस. एल. एडव्हेंचर या संस्थेच्या गिर्यारोहकांनी केली आहे. बाण या आगळ्या वेगळ्या नावाने प्रसिद्ध असलेला हा … Read more

… तर मेलो असतो तर बरं झालं असतं; पत्रकार परिषदेत उदयनराजे झाले भावूक

Udayanaraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. “काहींकडून थोर महापुरुषांचा अपमान केला जात आहे. असा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केला. तसेच सरकारने महापुरुषांचा अवमान केला … Read more

दुर्दैवी ! शाळेत डबा खाण्यापूर्वी हात धुवायला गेलेल्या शिक्षिकेचा सर्पदंशाने मृत्यू

snake bite

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेचा सर्पदंशाने (snake bite) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्पदंश झाल्यानंतर या शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु होते मात्र अखेर तिची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. पद्मा केदारी असं मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. … Read more