लम्पीबाधित जनावरांच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार; राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात लम्पी व्हायरस मुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. लम्पी विषाणूची लागण झालेल्या पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करेल अशी घोषणा राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पुणे येथील आढावा बैठकीनंतर त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. … Read more

मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून बढती; प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

Muralidhar Mohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून बढती देण्यात आली आहे. मोहोळ यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या नियुक्तीचे पत्र जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये संघटनात्मक बदल पाहायला मिळाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप सरचिटणीस पदाच्या नियुक्त्या जाहीर … Read more

वेदांत प्रकल्प परत महाराष्ट्रात येईल का?? पवारांनी स्पष्टच सांगितले

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकान सेमिकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य्क्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. वेदान्त फॉक्सकॉइन प्रकल्प राज्याबाहेर जाणे दुर्दैवी आहे. तसेच हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाही असं स्पष्ट मत शरद पवारांनी … Read more

‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ डाॅ. शिवाजीराव कदम यांना जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान समारंभ शनिवार, दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी (आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 14 व्या ‘स्मृतिदिनी’) सकाळी 11 वाजतां यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे आयोजित करण्यात आला आहे. सन 2022 चा पुरस्कार भारती … Read more

कंटेनरने कारला 2 किलोमीटर फरफटत नेलं; पहा थरारक Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-अहमदनगर महामार्गावर कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भयानक होता की कंटेनरने कारला अक्षरश: फरफट नेले. सुदैवाने गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांना कोणतीही हानी झाली नाही. या अपघाताचा विडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावर शिकारापूरजवळ ही घटना घडली. एका ओव्हरफ्लो कंटेनरने एका कारला सुमारे 2 … Read more

बारामतीत माझं काम बोलतं, काळजी करू नका : अजित पवार

पुणे | बारामतीत माझं काम बोलतं. त्यामुळे बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणार कोणी असेल तर बारामतीकर त्यांचा विचार करतील. कावळ्याच्या शापाने जनावरं मरत नसतात. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकजण नवीन अध्यक्ष झाल्यावर हुरूप येतो, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फक्त प्रसिद्धीसाठी बारामतीला … Read more

केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळाच्या धर्तीवर महापालिका पातळीवर यंत्रणा तयार करण्याची मागणी

पुणे | शहरात खुलेआम अगदी मनपा कर्मचाऱ्यांकडूनही पालापाचोळा/ कचरा जाळला जातो, भर रस्त्यावर बागेमध्ये भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना दाणे टाकून त्यांच्या पंखाद्वारे दम्याचे जंतू प्रसार होतो, अनेक वाहने प्रचंड धूर ओकत रस्त्यावरून वाहतूक करत असतात अशा सर्व विषयी दाद कुणाकडे मागायची? याची कसलीही यंत्रणा आज स्थानिक पातळी उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्रदूषण थांबवणारी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई … Read more

‘बारामती’ हे मिशन महाराष्ट्र अंतर्गतच- देवेंद्र फडणवीस

sharad pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातच आता भाजपकडून शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष घालण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असता बारामती’ हे मिशन महाराष्ट्र अंतर्गतच येत असं स्पष्टीकरण त्यानं दिले. पुरंदर येथील भिवडी येथे आद्यक्रांतिकारक उमाजी नाईकांची शासकीय 231 जयंतीनिमित्त … Read more

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर साताऱ्यातील जागीच 2 ठार : भीषण अपघातात 15 जखमी

वाई | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील कोंडावळे (ता. वाई) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 15 जण गंभीर जखमी आहेत. अपघातात लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय -24) व गणेश बाळू कोंढाळकर (वय -22) रा. कोंढावळे, ता. वाई, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी … Read more

भाजपाचे मिशन 2024 बारामती, पवारांचा गड उध्वस्त होईल : चंद्रशेखर बावनकुळे

बारामती | वित्तमंत्री व भाजपाच्या केंद्रीय नेत्या निर्मला सितारामन या बारामतीच्या पूर्णवेळ प्रभारी आहेत, पुढच्या 18 महिन्यात 6 महिन्यात येतील आणि प्रत्येक वेळेस 3 दिवस मुक्कामी असतील. आगामी 2024 च्या निवडणुकीत बारामती हा शरद पवारांचा गड उध्वस्त होईल, अन् येथे बारामतीचा खासदार हा भाजपाचा असेल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बारामती … Read more