सातारच्या कारागृहात चाललयं काय? TV पाहण्यावरून तुफान हाणामारी

Satara Jail News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हयात किरकोळ कारणांवरून मारामारीच्या घटना घडत आहेत. त्यातून सातारा जिल्हा कारागृहही सुटलेला नाही. येथील कारागृहात असलेल्या बंदीवानांमध्ये टीव्ही पाहण्यावरुन बंदीवानांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा कारागृहात असलेल्या अभिजीत … Read more

मलकापूरात दोन गटात कोयत्याने मारामारी; 20 जणांवर गुन्हा दाखल

Karad Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामीण भागात किरकोळ कारणांवरून मारामारीच्या घटना घडत आहेत. कुटुंबांमध्ये कोयता, दांडके घेऊन एकमेकांच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडत आहेत. अशात गावातील पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन कुटूंबात मारामारी झाल्याची घटना कराड तालुक्यातील मलकापुरातील विश्रामनगर येथे घडली आहे. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना तलवार, लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. यावेळी … Read more

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कराडात निघाली ‘शिवराज्य बाईक रॅली

Shivrajya Bike Rally Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवरायांचा अखंड जयघोष, मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कराड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कराड भाजपच्या वतीने शिवतीर्थ (दत्त चौक कराड) ते सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे स्मृतीस्थळ अशी ‘शिवराज्य बाईक रॅली’ काढण्यात आली. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली … Read more

पीएम किसान योजनेबाबत श्रीनिवास पाटलांचे महत्वाचे विधान; म्हणाले की…

Srinivas Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पी एम किसान ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माध्यमातून केंद्र शासनाकडून मिळणारा निधी समन्यायी व योग्य पद्धतीने वापरणारा जिल्हा अशी सातारा जिल्ह्याची ओळख व्हावी म्हणून सर्वांनी काम करावे, शासकीय अधिकाऱ्यांनी देखील पी.एम. किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र … Read more

साताऱ्यात पालकमंत्री शंभूराजेंच्या निवास्थनासमोर दिव्यांगांचे अर्धनग्न आंदोलन

Satara News

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या कोयना दौलत निवासस्थानासमोर दिव्यांग नागरिकांनी विविध मागण्यांसाठी अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी दिव्यांगानी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी आंदोलनकर्त्या दिव्यांगानी स्वच्छतागृह तसेच इतर शासकीय मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी केली होती. याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आंदोलनकर्त्यानी आक्रमक पावित्रा घेतला. त्यामुळे काहीकाळ पालकमंत्र्यांच्या घरासमोर तणावाचे वातावरण … Read more

‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात सातारा नगरपालिका प्रथम; उदयनराजेंकडून विशेष अभिनंदन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पर्यावरण दिनाचे निमित्त साधून नगरविकास विभागाचे अपर सचिव मनोहर बंदपट्टे यांनी 4 नगरपालिका विभागांतर्गत नगरपालिकांचे माझी वसुंधरा 3.0 अभियानाचे निकाल सोमवारी जाहीर केले. एक लाख ते तीन लाख लोकसंख्येच्या गट वर्गात सातारा नगरपरिषदेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. पालिकेच्या कामाची दखल घेत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे … Read more

साताऱ्यात पुन्हा एकदा कोयत्याने एकावर वार; हल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. कारण किरकोळ कारणावरून जो – तो कोयता घेऊन हल्ला करत आहे. शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे विजय ओव्हाळ या फळविक्रेत्यावर हल्लेखोरानी कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. हल्यात फळ विक्रेता गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अधिक … Read more

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टँकरची धडक; 2 महिला जागीच ठार तर मुलगी जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चालकाचा ताबा सुटून वाहनांची धडक होत आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील आनेवाडी टोल नाक्याजवळ उडतारे गाव परिसरात घडली. या ठिकाणी चालकाचा ताबा सुटल्याने टँकरने महिलांना धडक दिली. या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या असून एक मुलगी गंभीर … Read more

Satara News : कराड पालिकेचा राज्यात डंका; माझी वसुंधरा 3.0 अभियानात प्रथम

Majhi Vasundhara 3.0 Karad Municipality News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य शासनाच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात कराड पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कराडने इतर पालिकांमध्ये अव्वल ठरत ‘माझी वसुंधरा 3.0’ अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या अभियानात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणा‍ऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरणदिनी गौरवले जाते. आज या अभियानाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम … Read more

शशिकांत शिंदेंसोबत त्यांच्या घरातले लोकसुद्धा नाहीत – आमदार महेश शिंदे

Mahesh Shinde Shashikant Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषिकेश शिंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेणार सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्याशी संपर्क साधला आता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ ऋषिकांत शिंदेंनी काल पक्षात … Read more