हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी खुशखबर आहे. पुढील ५ वर्षांसाठी विजेचे दर कमी होणार आहेत. वीज दरात १० ते १५ टक्के कपात होणार आहे. या निर्णयाचा घरघुती, औद्योगिक, आणि शेती वर्गाला लाभ मिळणार आहे. राज्य वीज नियामक आयोग लवकरच याबाबत आदेश देणार आहे.
येत्या १ एप्रिलपासून विज दरात कपात केली जाणार आहे. या निर्णयामुळ पुढच्या महिन्यापासून वीज ग्राहकांचं विजेचं बिल कमी येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. पुढील ५ वर्ष विजेचे दर कमीच राहणार असल्याचं राज्य वीज नियामक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं राज्य वीज नियामक आयोगाने म्हटलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर
Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी
WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन
महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर
धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती
जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?
नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन