‘या’ multibagger stock ने फक्त 25,000 रुपयांद्वारे गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । multibagger stock : शेअर बाजारातून भरपूर पैसे कमावण्यासाठी आपल्याकडे संयम असणे फार महत्वाचे ठरते. जर आपण केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी केली तर बाजारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. मात्र यासाठी मजबूत वाढीची क्षमता असलेला स्टॉक निवडावा लागेल. कारण अशा ठिकाणी पैसे गुंतवून चांगले पैसे मिळण्याची खात्री वाढते. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेल्या आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत.

ASTRAL PIPES – Pinewoodexhibition

Astral Limited या कंपनीचे शेअर्स देखील याच कॅटेगिरी मध्ये मोडतात. हे लक्षात घ्या कि, गेल्या 15 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडो रुपये मिळवून दिले आहेत. त्याच वेळी, जर गेल्या 25 वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 42,050 टक्के रिटर्न दिला आहे. multibagger stock

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

शेअर्स विषयी जाणून घ्या

NSE वर 16 सप्टेंबर रोजी Astral Pipes चे शेअर्स 2338 रुपयांवर बंद झाले होते. मार्च 2007 मध्ये या शेअर्सची किंमत फक्त 5.57 रुपये होती. जर एखाद्याने 23 मार्च 2007 रोजी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ती रक्कम 4.21 कोटी रुपये झाली असती. जर एखाद्याने यामध्ये फक्त 25,000 रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 1.5 कोटी रुपये झाली असती. गेल्या एका महिन्यात यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात 13.75 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या 5 वर्षांत हे शेअर्स 433 टक्क्यांच्या पुढे गेले आहेत. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी जरी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 5.33 लाख रुपये झाले असते. multibagger stock

Why financial planning for women is crucial | Mint

कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे ???

2022-23 या आर्थिक वर्षाच्या जूनच्या तिमाहीत कंपनीचा नफा 28 टक्क्यांनी वाढून 96 कोटी रुपये झाला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत नफा 75 कोटी रुपये होता. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 73 टक्क्यांनी वाढून 1213 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 701 कोटी रुपये इतका होता. multibagger stock

3/4 inch UPVC Pipe Astral, Plumbing, Size: 1 inch, Rs 75/meter | ID: 16109390648

कंपनी नक्की काय करते ???

Astral ही एक पाईप बनवणारी कंपनी आहे. प्लंबिंग, इंडस्ट्रीज, ड्रेनेज, केबल प्रोटेक्शन यासहीत इतर अनेक क्षेत्रांसाठी पाइपिंग सोल्यूशन्स देते. Astral ही भारतातील पाइपिंग क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, Astral ही पहिली कंपनी आहे जिने भारतात CPVC पाइपिंग आणले. multibagger stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.astralpipes.com/

हे पण वाचा :

Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा

SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या

Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा

PNB कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याजदर, नवीन दर तपासा

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती ते पहा