अडीच तासांचा प्रवास 25 मिनिटांत, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील महत्वाचा भाग ‘या’ दिवशी होणार खुला

Delhi-Mumbai Expressway

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचा दिल्ली भाग १२ नोव्हेंबरला सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकतो. त्यामुळे मथुरा रोडवरील ट्रॅफिक जामपासून दिलासा मिळणार आहे. दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, एक्सप्रेसवेवर सहा लेन आहेत आणि आग्रा कालवा आणि गुडगाव कालव्यावर दोन नवीन पूलही बांधले गेले आहेत. वाहतूक कोंडीपासून सुटका एक्स्प्रेस वे आणि पूल सुरू झाल्याने मथुरा रोडवरील जाम … Read more

बदलला ट्रेन तिकीट बुकिंग संदर्भातला महत्वपूर्ण नियम ; जाणून घ्या

1 nov ticket booking

1 नोव्हेंबरपासून रेल्वेच्या नियमात बदल करण्यात आला आहे. तुम्हीही रेल्वे तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही टिप्स देणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे सोपे जाईल. आता रेल्वे तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. याआधी तुम्ही 120 दिवस अगोदर आगाऊ तिकीट बुक करू शकत होता , पण आता IRCTC … Read more

महत्वाची बातमी ! सोन्याच्या किंमती 1 लाखाचा टप्पा ओलांडणार ?

gold hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यापासून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. सणासुदीच्या काळातही लोकांनी सोने खरेदी करण्याचे थांबवले नाही . दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बरेच लोक पैश्यांची जुळवा जुळव करून खरेदी करत होते. या खरेदीमुळे सोन्याच्या दुकानात प्रचंड गर्दी पाहण्यास मिळत होती . यामुळे यंदाही सोन्याच्या किंमतीत आणि विक्रीमध्ये मोठी उलाढाल झालेली दिसून आली … Read more

NLC India Limited Bharti 2024 | NLC इंडिया अंतर्गत 1137 रिक्त पदांची भरती ; असा करा अर्ज

NLC India Limited Bharti 2024

NLC India Limited Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. एनएलसी इंडियन अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या पदाचा महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, … Read more

IDBI Bank Bharti 2024 | IDBI बँकेत नोकरीची मोठी संधी; या पदांच्या भरल्या जाणार जागा

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा फायदा अनेक उमेदवारांना होणार आहे. ती म्हणजे आता आयडीबीआय बँके ( IDBI Bank Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत कार्यकारी विक्री … Read more

आता युद्ध होणार नाही…! अमेरिकन अध्यक्षपदाच्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय बोलले ?

us presidential election

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार विजय मिळवला आहे. विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या भाषणात देशातील जनतेचे आभार मानले आणि ‘आता युद्ध होणार नाही’ असे सांगितले. हा अमेरिकेचा ‘सुवर्ण युग’ ते म्हणाले, ‘अमेरिकन नागरिकांचे आभार ! आपण अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. सिनेटवर आमचे नियंत्रण आहे. हा अमेरिकन जनतेचा … Read more

IVF तंत्रज्ञानाने जन्मास येणाऱ्या मुलांना हा धोका; संशोधनात मोठी माहिती समोर

IVF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लग्न झालेली जोडपी त्यांचे करिअर तसेच नोकरीच्या मागे लागत, मुलांना खूप उशिरा जन्म देण्याचा निर्णय घेतात. परंतु वय वाढल्याने मुलांना जन्म देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आजकाल अनेक लोक वंध्यत्वाच्या सामना करत आहेत. परंतु टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर करून IVF तंत्रज्ञानाच्या आधारे मुलांना … Read more

सोन्याच्या दरात वाढ की घट ? काय आहे आजची स्थिती ?

gold rate today

मागच्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दारामध्ये सतत चढ उतार होताना दिसत आहे. यावर्षी तर सोन्याच्या दराने उच्चांकी पातळी गाठलेली दिसत आहे. तरीसुद्धा सोने खरेदी करणाऱ्यांची बाजारात काही कमी नाही. केवळ दागिने बनवण्यासाठी नाही तर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सुद्धा सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. आज सोन्या चांदीच्या दराची काय स्थिती आहे ? … Read more

Adhar Card Free Update | लवकरच फ्रीमध्ये अपडेट करा आधार कार्ड; अपडेटची ‘ही’ आहे शेवटची तारीख

Adhar Card Free Update

Adhar Card Free Update | आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. आधार कार्डशिवाय आणि कोणतीही काम होत नाही. तुम्हाला कॉलेजपासून ते अगदी सरकारी काम असेल मॅरेज सर्टिफिकेट काढायचे असेल, तरी आधार कार्ड हे लागतेच. कारण आधार कार्ड आपल्या ओळखीचे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. परंतु आपल्याला वेळोवेळी आपल्या आधार कार्डमध्ये बदल करावे … Read more

5,667 रुपयांमध्ये खरेदी करा DSLR क्वालिटी देणारा स्मार्ट फोन, पहा वैशिष्ट्ये

Vivo T3 Ultra 5G

संपूर्ण जग एका छोट्याशा डिव्हाईस मध्ये एकत्र आले आहे. हे डिव्हाईस म्हणजे मोबाईल. केवळ बोलणेच नाही तर उत्तम फोटो , इंटरनेटच्या वापराने जी हवी ती गोष्ट या डिव्हाइसच्या माद्यमातून आपण करू शकतो. म्हणूनच अनेक लोक चांगला मोबाईल घेणे पसंत करतात. मात्र एक उत्तम स्मार्ट फोन घेत असताना बाजेटचा विचार सर्वात आधी करावा लागतो. तुम्हाला सुद्धा … Read more