कंत्राटीकरण हा परमेश्वराला पर्याय, दरवर्षी सव्वा कोटी युवकांची फौज बेरोजगार – प्रा.हरी नरके
भारत हा तरूणाईचा देश आहे. जगातले सर्वाधिक तरूण आपल्या देशात आहेत. दरवर्षी आपल्या देशात सुमारे दोन कोटी युवक युवती शिकून नोकरी – व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतात. त्यातील सुमारे ७५ लक्षांना खाजगीत, कंत्राटी किंवा शासकीय छोट्या मोठ्या नोकर्या मिळतात किंवा ते सटरफटर व्यवसाय करू लागतात. मात्र उरलेले सव्वा कोटी नवे कोरे बेरोजगार तरूण-तरूणी डोक्यात वादळं, वीजा, … Read more