हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार येणार आमनेसामने

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर प्रतिनिधी | शरद पवार हे आमदार हनुमंत डोळस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार सध्या महाराष्ट्र भर दुष्काळी शेतकऱ्यांच्याभेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच अशी दुखद घटना घडल्याने शरद पवार यांनी उद्याचे सर्व दौरे रद्द केले असून ते उद्या हनुमंत डोळस यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत.

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपच्याच जवळ असणारे विजयसिंह मोहिते पाटील हे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच एकमेकांच्या समक्ष येणार आहेत. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघात चांगलीच लढत दिली आहे. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे जाहीर सभा घेवून त्यांनी प्रचाराची चांगलीच राळ उडवून दिली होती. याच सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती.

आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता

हनुमंत डोळस हे कट्टर मोहिते पाटील समर्थक होते. तरी देखील शरद पवार हनुमंत डोळस यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. कारण हनुमंत डोळस हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यामुळे शरद पवार त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. तर मोहिते पाटलांचा निष्ठावान कार्यकर्ता त्यांना सोडून गेल्यामुळे संपूर्ण मोहिते पाटील परिवार हनुमंत डोळस यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

तुम्ही भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवा ; राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला

पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ