”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतांना मसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य होणार; मंत्री सुभाष देसाईंची माहिती

टीम हॅलो महाराष्ट्र : राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार आहे आणि यासंबंधीचे विधेयक येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. Maharashtra Minister Subhash Desai: Maha Vikas Aghadi (MVA) govt to make Marathi subject compulsory in all schools (Class 1 to 10) in the state. The … Read more

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन – धनंजय मुंडे

वरळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वरळी येथील मागासवर्गीय वसतिगृहाला आज अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. वसतीगृहातील समस्यांविषयी येथील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या … Read more

पत्रकारांना बैठकीला डावलताच पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शभुंराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समीतीची पहिलीच बैठक आयोजित केली होती. कॅबीनेट तसेच राज्यमंत्री पदी वर्णी लागलेल्या दोन्ही सातारा जिल्ह्यातील मंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या नियोजनाची महत्वपुर्ण बैठक होत असताना. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना या बैठकीस उपस्थित राहण्यास मज्जाव केल्याने सातारा शहरातील पत्रकार, … Read more

दिल्ली विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने एकूण ७ उमेदवारांना उमेदवारी देत विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी दिलेल्यांमध्ये आम आदमी पक्षाचा राजीनामा दिलेले कमांडो सुरेंद्र सिंह यांच्या समावेश आहे. दिल्ली केंट विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादीने कमांडो सुरेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे

“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली निवडणुकांसाठी अवघ्या २ आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना दिल्लीतील सामान्य नागरिकांनीही प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. रिक्षावाले, सामान्य नागरिक, डॉक्टर्स, शिक्षक यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची निवडणूक मोहीम हाती घेतली असून हटक्या पद्धतीने प्रचार करायला सुरुवात केली आहे. या संदर्भात #केजरीवालनामहै_उसका हा मथळा ट्विटरवर पहिल्या १० ट्रेंडिंग हॅशटॅगमध्ये … Read more

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्ये रुजविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमित संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

शिवाजी महाराजांचे वंशज भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

कितीही विरोध करा, CAA परत घेतला जाणार नाही; अमित शहांनी विरोधकांना सुनावले

लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात उठलेलं वादळ अजून शांत व्हायला तयार नाही. या कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना भाजपने या कायद्याच्या समर्थनार्थ सभा, रॅली सुरू केल्या आहेत. लखनऊ येथे CAA च्या समर्थनार्थ बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. त्यांनी म्हंटले की, ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी करावा पण मी … Read more

‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

मुंबई ‘नाइट लाइफ’च्या प्रस्तावाला सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता या नाइट लाइफच्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे.