Recharge Plans : ‘या’ टेलिकॉम कंपन्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत देत आहेत अनेक फायदे

Recharge Plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plans : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आजकाल टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार चढाओढ निर्माण झाली आहे. त्याअंतर्गत या कंपन्या ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. ज्यामध्ये, अनलिमिटेड कॉलिंगसोबत, फ्री OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. मात्र असेही अनेक ग्राहक आहेत जे दिवसा स्मार्टफोनचा जास्त वापर करतात. त्यामुळे त्यांच्याकडे इंटरनेट डाटाची कमतरता होते.

मात्र आता आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आजच्या या बातमी मध्ये आपण 2.5GB डेटा असलेल्या रिचार्ज प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळेल. Recharge Plans

Latest prepaid plan to suite your needs - Airtel

Airtel चा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 399 रुपये आहे. यामध्ये ग्राहकांना डेली 2.5GB डेटा,100SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. यासोबतच Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी दिले जात आहे. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. Recharge Plans

Vi APN Settings: How to setup Vodafone Idea APN settings for high-speed  internet on Android, iOS, and Windows phones | 91mobiles.com

Vi चा रिचार्ज प्लॅन

Vi च्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत देखील 399 रुपये आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली 2.5GB डेटा आणि 100SMS मिळतील. या प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यासोबतच विकेंड डेटा रोलओव्हर, Disney + Hotstar सहीत बिंज ऑल लाइट आणि लाइव्ह टीव्ही सारखे फायदे 3 3 महिन्यांसाठी दिले जात आहे.Recharge Plans

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

Jio चा रिचार्ज प्लॅन

Jio चा हा एक प्रीपेड प्लॅन आहे. ज्याची किंमत 349 रुपये आहे. यामध्ये 1 महिन्याची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली 2.5GB डेटा आणि 100 SMS देखील मिळत आहे. यासोबतच Jio TV, Cinema, Security आणि Cloud चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. Recharge Plans

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home/

हे पण वाचा :
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Bank Of Baroda ची जबरदस्त ऑफर! गृहकर्ज झाले स्वस्त, प्रक्रिया शुल्कही माफ
Stock Market मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ 7 शब्दांचा अर्थ जाणून घ्या
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !!! होळीनंतर वाढणार इतका पगार
Multibagger Stock : कंप्रेसर बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधींचा नफा