हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबीयांवर टीका करत असतात. नुकतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा खालच्या पातळीवर टीका केली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कडे तक्रार केली आहे.
“विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक ‘महान नेते’ पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत असे रोहित पवार यांनी म्हंटल.
विपक्षियों का भी सम्मान करने की महाराष्ट्र की स्वतंत्र राजनीतिक संस्कृति है और आज तक सभी दल के नेताओं ने इसे बनाए रखने की कोशिश की है। लेकिन राज्य में @BJP4Maharashtra का एक 'महान' नेता हाल ही में @PawarSpeaks साहब जैसे वरीष्ठ नेता की आलोचना करते हुए निचले स्तर पर पहुंच गया।
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2021
“आपल्याकडे स्त्री ला देवी मानून म्हणून तिची उपासना करण्याची संस्कृती आहे पण त्या ‘थोर’ नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजपा नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्यही केले नाही.”
महिलाओं को देवी मानकर उनकी पूजा करने की भी हमारी संस्कृती है! मगर उस 'महान' नेता ने अपने बयान में महिलाओं का भी अनादर किया है! हैरानी की बात यह है की, राज्य के किसी अन्य भाजपा नेता ने इस पर न तो उन्हें फटकारा है, और न ही कोई टिप्पणी की है।
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2021
“राज्याच्या संस्कृती हे शोभा देणारं नाहीच पण माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा ‘महान’ नेत्याने केलेल्या वाईट विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल. आम्ही हे होऊ देणार नाही, परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे असे रोहित पवारांनी म्हंटल.
यह न केवल राज्य की संस्कृति के अनुकूल है, बल्कि मेरे जैसे नई पीढ़ी को डर है की ऐसे 'महान' नेता के बेतुके बयान राज्य की राजनीतिक संस्कृति को खराब करेंगे। यह हम नहीं होने देंगे,मगर आप जैसे वरिष्ठ नेताओं को भी सही कदम उठाना चाहीए, यह हमारी अपेक्षा और विनती है।@JPNadda@narendramodi
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2021
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले –
सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले होते. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत अस म्हणत रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्ला चढवला