सातारा जिल्ह्यात 53 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, सदर बझार 1, बुधवार पेठ 1, तामजाई नगर 1, पिंपळवाडी 1, पोगरवाडी 1, खिंडवाडी 1, बोरगाव 1, पिरवाडी गोरखपूर 2,

कराड तालुक्यातील कराड 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, मलकापूर 1, साजूर 1, उंब्रज 1, शेणोली 1,

पाटण तालुक्यातील बहुले 1,

वाई तालुक्यातील कळंबे सर्जापूर 1, ब्राम्हणशाही 1,

फलटण तालुक्यातील जाधववाडी 1,

खटाव तालुक्यातील मायणी 1, खटाव 1, कातरखटाव 2,

माण तालुक्यातील जाशी 1, दहिवडी 9, शेवरी 1, गोंदवले बु 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, आसनगाव 1,

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, पिंपरी बु 1,

महाबळेश्वर तालुक्यातील अकेगानी 1,

जावली तालुक्यातील मेढा 2,

इतर 1

बाहेरील जिल्हृयातील चेंबूर 1,

एकूण नमुने -337859
एकूण बाधित -57936
घरी सोडण्यात आलेले -55090
मृत्यू -1847
उपचारार्थ रुग्ण-999

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment