शिवानंद स्वामी मठाधीशांसह अपघातात चौघे ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर- धारवाड जिल्यातील राष्ट्रीय महामार्ग -4 बायपास रोड युरिकोप्प मन्सूर येथे सकाळी दोन कारच्या धडकेत शिवानंद स्वामी मठाधीशांसह चारजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कुंदगोळ जिल्हा धारवाड येथील शिवानंद मठाचे बसवेश्वर स्वामी वय (50) स्वामीजींचे कारचालक शंकर गौडा पाटील( रा. नुलवी) तालुका (कुंदनोळ वय -60) दुसऱ्या कारगाडीचे चालक महादेव काडेशगोळ वय (55) मारुती कुकनूर (33) दोघेही राहणार कब्बूर तालुका (चिक्कोडी ) अशी मृतांची नावे आहेत. स्वामींच्या कारमधून प्रवास करणारे सोमनाथ देसाई, बसाप्पा पुजार, सिद्धाप्पा इंगळहल्ली, हे गंभीर जखमी आहेत त्यांना एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघाताची नोंद धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

किनी टोलनाक्यावर पोलिसांवर गोळीबार, कोल्हापूरात भितीचे वातावरण

राज्यात 22 जिल्हे, 49 तालुके निर्मितीचा प्रस्ताव; पुण्यातून शिवनेरी,साताऱ्यातून माणदेश, बीडमधून अंबेजोगाई तर नगरचे त्रिविभाजन, पहा यादी

बीड जिल्हा रुग्णालयातील सलाईनमध्ये आढळले ‘शेवाळ’; माणसांवर उपचार करता की जलचरांवर?, नागरिकांचा संतप्त सवाल