भाजपा उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

Hit and run case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रामध्ये सध्या पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण सर्वाधिक चर्चेत आहे. परंतु आता पुन्हा एकदा हिट अॅण्ड रन प्रकरण (Hit and run case) घडले आहे. उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह (Karan Bhushan Sing) यांच्या ताफ्याने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये 2 मुलांचा मृत्यू झाला आहे … Read more

Sangli Alto Car Accident : सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sangli Alto Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघाताची बातमी समोर येत आहे. आज सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे अल्टो कार कालव्यात कोसळून (Sangli Alto Accident) मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. … Read more

सर्वात मोठी बातमी!! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही व्यक्ती जखमी झालेला नाही. मात्र, ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर घडली आहे. या … Read more

Viral Video : ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात, गाडी घुसली थेट दुकानात; CCTV फुटेज आलं समोर

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) गेल्या काही काळात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. कधी मेट्रो तर कधी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सुरु असलेल्या या कामामुळे दिवसेंदिवस ट्रॅफिक वाढत चालले आहे. दरम्यान अपघातांचे प्रमाण सुद्धा प्रचंड वाढले आहे. सोशल मीडियावर अनेक अपघातांचे थरारक व्हिडीओ व्हायरल सुद्धा होतात. यातील काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे तर काही दुसऱ्याच्या … Read more

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Samriddhi Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तर दोनजण गंभीर जखमी आहेत. ही अपघाताची घटना शुक्रवारी वैजापूर – कोपरगाव सीमेवरील धोत्रे शिवारात घडली आहे. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. … Read more

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; भरधाव कारची करंटेनरला धडक; एकजण जागीच ठार

Samrudhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) भीषण अपघाताचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा याच महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज वाशिम येथील मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडला आहे. … Read more

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; डोक्याला दुखापत झाल्याची माहिती

Mamata Banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीचा आज अपघात (Car Accident) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात ममता बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या गाडीचे देखील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आज … Read more

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच! रुग्णवाहिकेने कारला धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू; 9 जण गंभीर जखमी

samrudhi mahamarg

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सतत होणाऱ्या अपघातांच्या कारणांमुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेचा भाग राहिला आहे. आता पुन्हा एकदा याच महामार्गावर भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्ग रुग्णवाहिकेने एका कारला जोरदार धडक दिल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, या सर्व … Read more

कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात! मालगाडीचे धडक दिल्याने कार कोसळली रेल्वे ट्रॅकवर; तिघांचा मृत्यू

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. कारण रोज कोणत्या ना कोणत्या भागातून अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा कर्जत-नेरळ मार्गावर (Karjat-Neral Road) एक कार रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याशी भयानक घटना घडली आहे. ही कार रेल्वे ट्रॅकवर कोसळण्यापूर्वी तिला समोरून येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली होती. त्यामुळे या भीषण अपघातात … Read more

BREAKING : भाजपच्या माजी आमदाराच्या गाडीला बसने उडवले, अपघातांनंतर इनोव्हाचा चक्काचूर

Vijayraj Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे नेते विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. विजयराज शिंदे यांच्या इनोव्हा कारला बसने धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुख्य म्हणजे, या अपघातात शिंदे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या … Read more