Road Accident : विचित्र अपघात!! भरधाव गाडीने सलग चौघांना उडवले; काळजात धस्स करणारा व्हिडीओ

Road Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Accident) सोशल मीडियावर कायम अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अंगावर काटा येतो. वाहतुकीचे नियम न पाळणे, वेगाने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे अशा अनेक कारणांमुळे रस्त्यांवर अपघात होताना दिसतात. एका अपघातामुळे एखादं कुटुंब क्षणात उध्वस्त होतं. अशीच आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा … Read more

Viral Video : ‘काळ आला होता पण..’; काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताचा VIDEO व्हायरल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर कायम विचित्र अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील बरेच व्हिडीओ अंगावर काटा आणणारे तर काही व्हिडीओ मन हेलावून टाकणारे असतात. एखाद्या अपघातात होणारी जीवितहानी कित्येक लोकांचं आयुष्य उध्वस्त करणारी असते. त्यामुळे असे व्हिडीओ पाहून हळहळ व्यक्त केली जाते. तर काही व्हिडिओंमध्ये नशीब नावाची गोष्ट खरोखर असते याचा चांगला … Read more

Shocking video : नीलगायीच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू; छातीत शिंग घुसून जागीच ठार

Shocking Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shocking video) रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि आजूबाजूला लक्ष देणे या दोन महत्वाच्या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. कारण रस्त्यावर वाहतुकीदरम्यान कधी काय घडेल, याचा कुणीच नेम लावू शकत नाही. भांडण, मारामाऱ्या, अपघात हे तर रोजच आहे. शिवाय एखादा प्राणी अचानक रस्त्यावर आल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. … Read more

रस्ते अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना मिळणार तब्बल एवढे रुपये; केंद्र सरकारची योजना

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेकवेळा रस्ते अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. परंतु अशी काही ठराविक माणसे असतात जी माणुसकी दाखवत जखमींना तातडीने मदत करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत मदतीचा हात देणाऱ्यांना केंद्र सरकारकडून समरीटन योजनेंतर्गत 15 हजार रुपये ते 1 एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. सध्या केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी … Read more

भरधाव बसची कंटेनरला मागच्या बाजूने धडक, अपघातात 6 ठार, 10 जखमी

accident

तामिळनाडू : वृत्तसंस्था – तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या बसने कंटनेरला मागून धडक दिल्यानं बसमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या या बसमध्ये अनेक प्रवासी होते. भरधाव वेगात असणाऱ्या बसवरील चालकाचं नियंत्रण … Read more

स्वतः मृत्यूच्या दारात असतानादेखील आईने लेकाला वाचवलं

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकते, कोणत्या संकटाशी दोनहात करू शकते याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने आपल्या पोटच्या लेकाला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या … Read more

बस चालकास भोवळ आल्यामुळे झालेल्या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचुर !

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात बस चालकाला आलेल्या भोवळीमुळे अपघात घडला असून यामध्ये सदरील बस अनेक वाहनांना धडकत पुढे गेल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिंतुर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान कळमनुरी -औरंगाबाद फेरीवर असलेल्या बस चालकाला … Read more

रस्ते वाहतूक मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता रस्ते अपघातातील नुकसान भरपाईसाठी वाट पहावी लागणार नाही

Accident

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातानंतर मिळणाऱ्या भरपाईबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पीडित कुटुंबाला नुकसान भरपाईसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. रस्ते अपघातानंतरच्या सर्व प्रक्रियेसाठी मंत्रालयाने कालमर्यादा निश्चित केली आहे जी संबंधित एजन्सीला त्याच कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. हा नवा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. मंत्रालयाच्या या … Read more

पिकअप टेम्पोची उसाच्या ट्रकला पाठीमागून धडक; 6 जणांचा मृत्यू

औरंगाबाद | लग्नावरून परत येणाऱ्या मंगरूळ येथिल कुटुंबावर काळाने घाला घातला असून पिकप टेम्पोने उभा उसाच्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री सिल्लोड शहराजवळील मोढा फाटा येथे घडली. सिल्लोड तालुक्यातील घाटशेंद्रा इथून लग्न लावून परत येत असताना हा भीषण अपघात झाला असून यात नवरदेवाच्या … Read more

ट्रक अन् डंपरची समोरासमोर भीषण धडक; तिघेजण गंभीर जखमी

सांगली | मिरजेतील मिरज म्हैसाळ मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोनही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या ट्रक मधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास सदरचा अपघात झाला. मिरज-म्हैसाळरोडवर ट्रक वड्डीकडे येत होता तर दुसरा ट्रक म्हैसाळकडे निघाला होता. या दोनही ट्रकची … Read more