हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smartphones : आता अँड्रॉईड स्मार्टफोनवरून कॉल रेकॉर्डिंग करता येणार नाही. यासाठी युझर्स कडून वापरण्यात येणारे सर्व थर्ड-पार्टी Apps Google कडून बंद करण्यात आले आहेत. ज्यामुळे अनेक युझर्स नाराज झाले आहेत, मात्र आज आम्ही तुम्हांला एका अशा आयडियाबाबत माहिती देणार आहोत ज्याद्वारे आपल्याला कोणत्याही Apps शिवाय कॉल रेकॉर्ड करता येईल. चला तर मग ते कसे करावे हे जाणून घेऊयात …
Google कडून गेल्याच महिन्यात जाहीर करण्यात आले होते की, Google Play Store वर उपलब्ध असलेले सर्व कॉल रेकॉर्डिंग Apps बंद केले जात आहेत. 11 मेपासून हे लागू करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत आता युझर्सना कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतेही थर्ड-पार्टी कॉलिंग Apps वापरता येणार नाहीत. Smartphones
हे लक्षात घ्या की, जरी कोणतेही थर्ड-पार्टी Apps वापरता येत नसले तरीही Oppo, Vivo आणि Xiaomi सारखे काही असे Smartphones आहेत ज्यामध्ये हे कॉल रेकॉर्डिंगची सुविधा आधीपासूनच दिली गेली आहे. ज्यामुळे या स्मार्टफोन्सच्या युझर्सना कॉल रेकॉर्डिंगसाठी कोणत्याही Apps ची गरज भासणार नाही, ते आपल्या फोनच्या इन-बिल्ट फीचरद्वारे कॉल रेकॉर्ड करू शकतील.
अधिक माहितीसाठी ‘या’ लिंकला भेट द्या : https://play.google.com/store/apps/details?id=com.appstar.callrecorder&hl=en_IN&gl=US
हे पण वाचा :
Google Play Store Policy : आजपासून ‘कॉल रेकॉर्डिंग’ चे सर्व App होणार बंद
Apple, Google App Store वरून 15 लाखांहून जास्त Apps हटवले जाणार ???
FD : आता ‘या’ बँकेकडूनही FD वर मिळणार जास्त व्याज
Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात
Google लवकरच लाँच करणार Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोन