आता मुंबईहून समुद्रमार्गे जाता येणार पालघरला ; वर्सोवा- विरार सागरी सेतूचा होणार विस्तार

Versova-Virar Sea Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या MMRDA अनेक निर्णय घेत असून त्याचा फायदा नागरिकांना होताना दिसून येत आहे. आता त्यातच मुंबईहुन पालघरला जाण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासाठी वर्सोवा – विरार सागरी सेतूचा विस्तार केला जाणार आहे. MMRDC ने यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. कसा असेल हा विस्तार तेच जाणून घेऊयात. टप्प्याटप्याने विस्तार करण्याचा … Read more

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात तिघांचा दुर्दैवी मृत्यू; नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

ganpati visarjan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारी अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. परंतु पालघरच्या वाडा येथे गणपती विसर्जनाच्यावेळी दोन जणांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या आहेत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे उत्साहात वाहून न … Read more

पालघर जिल्ह्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात; तब्बल 55 प्रवासी जखमी

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शुक्रवारी पहाटे पालघर जिल्ह्यात एका ट्रकशी बसची टक्कर झाल्यामुळे तब्बल 55 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांचा जास्त समावेश आहे. या सर्व प्रवाशांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळतात स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी अनेक प्रवासी जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. … Read more

Jaipur Mumbai Train Shooting : धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार; 4 जणांचा मृत्यू

Jaipur Mumbai Train Shooting

Jaipur Mumbai Train Shooting । जयपूर- मुंबई या पॅसेंजर रेल्वेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर येथे हा गोळीबार झाला. ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. त्यावेळी आरपीएफच्या कॉन्स्टेबल असलेल्या चेतन यानेच हा गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. या … Read more

कोकणात पावसाचे रौद्ररूप!! पूर सदृश्य स्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यातही कोकणी पट्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं आहे. कोकणातील रत्नागिरी चिपळूण रायगड, पालघर या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याकडून येत्या चार दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवली … Read more

“ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं”; शिंदे- फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

eknath shinde devendra fadnavis (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातबाजीमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याचे आपण बघितलं. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतल्यानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार तर नाही ना? अशाही चर्चा सुरु झाल्या. विरोधकांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला. मात्र आमची जोडी कधी तुटणार नाही, “ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा … Read more

मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट; 2 पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय

palghar sea beach boat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईजवळ पालघरच्या समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. धक्कादायक म्हणजे या बोटीत 2 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास पालघरपासून 44 नॉटिकल मैल अंतरावर ही बोट आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे. मुंबईतील 26 -11 च्या हल्लानंतर … Read more

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि बसचा भीषण अपघात; 4 जण जागीच ठार

Mumbai Ahmedabad National Highway Accident (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कासा पोलीस स्टेशन हद्दीत कार आणि लक्झरी बसमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, गुजरातहून मुंबईकडे कारने एक कुटूंबीय जात होते. दरम्यान त्यांची कार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून निघाली असताना डहाणू तालुक्यातील … Read more

पालघरमध्ये 21 वर्षीय नराधमाचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार;आरोपीला अटक

Rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून या ठिकाणी पाच वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिमुकलीवर अत्याचार करून उत्तर प्रदेशला पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित पाच वर्षांची चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत होती. ती घरासमोर … Read more

पालघरमध्ये भूकंपाचा धक्का; 3.6 रिश्टर स्केलच्या धक्क्याने नागरिक भयभीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पालघर येथे आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाच्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर आज पहाटे 4 वाजून … Read more