अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी आपले दुसरे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याच्या टीममध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीवकुमार यांच्या नेतृत्वात ही टीम अर्थसंकल्प बनवेल. सुब्रमण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार जुलैमध्ये सुब्रमण्यमच्या पहिल्या आर्थिक सर्वेक्षणात लाख कोटी रुपयांचे अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी 8 टक्के व्याधी दर साध्य करण्यासाठी आणि राखण्यासाठी अनेक निराधार … Read more

अर्थसंकल्प : मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट

नवी दिल्ली | दुसऱ्यांदा सत्ता रूढ झालेल्या मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या ५ जुलै रोजी मांडला जाणार आहे. या अर्थ संकल्पात नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांची बऱ्याच पातळींवर पिछेहाट झाली. त्यानंतर आता नव्याने सरकार स्थापन झाल्या नंतर मोदी सरकार शेतकऱ्यांची चांगलीच काळजी घेताना दिसते आहे. … Read more

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये पुढील तीन महिन्यांच्या खर्चाचे नियोजन सादर केले जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. शेतकरी सन्मान … Read more

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु

Untitled design

मुंबई | आजपासून विधिमंडळाचे सहा दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाची सुरवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. अधिवेशनात राज्याचा अंतिरम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार अधिवेशनाचा उपयॊग करण्याची शक्यता असून राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राप्रमाणेच घोषणा केली जाईल, अशी शक्यता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा … Read more