धक्कादायक ! प्रेमभंग झाल्यानं फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या

Sucide

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने प्रेमभंग झाल्यामुळे फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे . मृत तरूणाच्या प्रेयसीने मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे बोलताच त्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्याअगोदर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण प्रेम प्रकरणातुन आत्महत्या करत असल्याचं … Read more

शेजारच्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील पाटोदा याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका उच्चशिक्षित अभियंत्यानं गावातील 14 वर्षीय मुलीची सतत छेड काढल्यामुळे पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत … Read more

धक्कादायक ! सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

Sucide

करमाळा : हॅलो महाराष्ट्र – सासरच्या जाचाला कंटाळून एखाद्या विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याच्या घटना याअगोदर घडल्या आहेत. पण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ठिकाणी पत्नीनं आणि तिच्या घरच्यांनी छळ केल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केली आहे. पत्नीला नांदायला न पाठवणे, जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावणे अशा विविध कारणातून मानसिक छळ केल्यानं संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या … Read more

विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

Sucide

संबलपूर : वृत्तसंस्था – एका महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात पडलेल्या एका युवकाने त्याचे प्रपोजल नाकारल्यानंतर आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. बलपूर जिल्ह्यातील खेत्रजपूर पोलीस हद्दीतील बडा बाजार परिसरातील रहिवासी नवीन शर्मा यांनी मंगळवारी टाऊन पोलीस स्टेशनच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन हा एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या प्रेमात होता आणि त्याने तिला अनेक … Read more

बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची आत्महत्या

Sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील हॉर्स रायडर मुलीने आत्महत्या केली आहे. या मुलीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पुणे जिल्ह्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड भागात ही घटना घडली आहे. या मुलीने आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नाही. मुलगी खाली पडल्याचा शेजाऱ्यांना … Read more

धक्कादायक ! कोरोनाच्या दास्तीने मुंबईत नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या

Sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण अजूनसुद्धा कोरोनाची भीती कायम आहे. याच भीतीपोटी मुंबईतील लोअर परेल परिसरात एका उच्चशिक्षित नवविवाहीत दाम्पत्याने पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली म्हणून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृत दाम्पत्याचं नाव अजय … Read more

धक्कादायक ! मुलाच्या मृत्यूने खचलेल्या वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

अंबाजोगाई : हॅलो महाराष्ट्र – अंबाजोगाईमध्ये एक हृद्रयद्रावक घटना समोर आली आहे. यामध्ये एकुलत्या एक मुलाचा सात महिन्यांपूर्वी मेंदूविकाराने मृत्यू झाला होता. यामुळे खचून जाऊन या मुलाच्या वडिलांनी सासरवाडीत लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली आहे. हि घटना डिघोळअंबा या ठिकाणी बुधवारी दुपारी घडली. आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव कैलास यादवराव वरपे असे आहे. साळेगाव येथील … Read more

खळबळजनक ! प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

Sucide

बीड : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथून उत्रेश्वर पिंपरी येथे आलेल्या प्रेमी युगुलांनी आत्महत्या केली आहे. प्रथम प्रेयसीने आणि त्यांनतर प्रियकराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि हत्या नेमकी कशामुळे केली हे अजून समजू शकले नाही. आकाश शिवाजी धेंडे आणि सावित्री अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्रेश्वर … Read more

हृदयद्रावक! “माझ्या मागे रडू नका, कारण…” फेसबुकवर पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

सोलन : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुकवर एक पोस्ट लिहून आत्महत्या केली आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. २९ वर्षीय मुकुल वारिया हा तरुण लग्न आणि इव्हेंट्सच्या डेकोरेशनचे प्रोजेक्ट घेत होता. … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Rape

खामगाव : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने आपल्या सावत्र वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. यानंतर आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. एकीकडे सावत्र मुलीचा विनयभंग आणि दुसरीकडे आरोपी वडिलांची आत्महत्या यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा … Read more