आधी पोटच्या मुलांची हत्या; मग गळफास घेत महिलेची आत्महत्या
लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत एका 25 वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. एवढेच नाहीतर या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं वय 5 वर्ष तर मुलाचं दीड वर्ष होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना … Read more