जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत…; दरेकरांचा इशारा

Malik Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केली. जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून स्वाक्षरी मोहीम सुरू … Read more

नवाब मलिक दाऊदचा हस्तक, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; भाजप आक्रमक

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ति कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. नवाब मलिक म्हणजे दाऊद इब्राहिम चा गुलाम आहे अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मालिकांवर निशाणा साधला. तसेच मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करा अशी … Read more

उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, भाजप पाठिंबा देईल; शेलारांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. उद्धवजींनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप 100 % शिवसेनेला समर्थन देईल असे मोठे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठमानेने उभं … Read more

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलालाही ईडीचे समन्स

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याना ईडी ने समन्स बजावले आहेत. फराज मलिक हे आजच चौकशीला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी नवाब मलिक यांचे … Read more

गांजा न मिळाल्यामुळे मलिकांची तब्येत बिघडली; मोहित कंबोज यांची टीका

Mohit Kamboj Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी कस्टडी मध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची तब्ब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. गांजा न मिळाल्यामुळे मलिक यांची तब्ब्येत बिघडली असे म्हणत त्यांची ड्रग टेस्ट करावी अशी … Read more

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची तब्बेत बिघडली आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, खर तर नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले. मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या … Read more

नवाब मलिकांना भर चौकात फाशी द्या; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार महेश लांडगे यांची जीभ घसरली आहे. नवाब मलिक यांना चौकात फाशी द्या असे वक्तव्य त्यांनी केले आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात भाजप कडून आंदोलन करण्यात … Read more

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीचा समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीने समन्स पाठवल्याचे समोर आले आहे. पण कप्तान मलिक यांनी मात्र ही गोष्ट फेटाळली आहे. मला ईडीने कुठलीही नोटीस … Read more

नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे; मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Mohit Kamboj Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित जमीन व्यवहार प्रकरणी ईडी कडून अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे पूर्वी डान्सबार चालवायचे. त्यांनी अनेक बांगलादेशी मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात ढकलले होते, असा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. … Read more

गांजाप्रकरणाचा अनुभव असल्याने मलिकांना वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी दिली असावी; भाजपचा टोला

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मंत्री नवाब मलिक यांनी काल जाहीर केले. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकार वर टीका करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, गांजाप्रकरणात असलेला अनुभव लक्षात घेऊन वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी … Read more