कराड तालुक्यात घरफोडी करुन 10 तोळे सोने लंपास करणारा पुण्यात सापडला; 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बनवडी ता. कराड येथे घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला कराड शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली. असद फिरोज जमादार (रा.भाजी मंडई गुरूवार पेठ,कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बनवडी ता. कराड येथे … Read more

राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटीत दिली सूट! ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी केल्यास ४ महिने सवलत; जाणून घ्या

पुणे । राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलं आहे. येत्या ३१ डिसेंबरपुर्वी मालमत्तेची नोंदणी करून मुद्रांक शुल्क भरल्यास पुढील चार महिन्यांत प्रत्यक्ष दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांना मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

IOCL ने लाँच केले देशातील पहिले 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल, त्याची किंमत आणि खासियत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । प्रीमियम पेट्रोलच्या जगात भारताने आज एका नव्या उंचीला स्पर्श केला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (Indian Oil Corporation) ने वर्ल्ड क्लास प्रीमियम पेट्रोल (World Class premium petrol) लॉन्च केले आहे. या प्रीमियम पेट्रोलला XP100 (100 Octane) पेट्रोल असे म्हणतात. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र … Read more

शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी सर्वानी तरुणाईला साद घातली पाहिजे- रवींद्र धनक

पुणे |  महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे, फुले वाडा येथे घेण्यात आलेल्या फुले आंबेडकर व्याख्यानमालेचा सोमवारी तारीख 30 हा तिसरा दिवस पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी रवींद्र धनक वक्ते छाया कावीरे, जितेंद्र पवार,अश्फाक कुरेशी होते. या व्याख्यानमालेत ग्रामीण भागातील तरुणांच्या व्यथा व कथा या विषयावर बोलताना रविंद्र धनक म्हणाले जेव्हा ग्रामीण तरुणांचा प्रश्न येतो पहिला प्रश्न … Read more

नीता ढमालेंनी कसली पुणे पदवीधर निवडणूक जिंकण्यासाठी कंबर

पुणे प्रतिनिधी | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या नीताताई ढमाले यांनी जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ढमाले बोलत होत्या. “पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही राजकीय पक्षांना बळकटी देण्यासाठी नसून पदवीधरांच्या कल्याणासाठी आहे. म्हणूनच मी पदवीधरांसाठी विधायक कामे करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. महिलांना राजकीय आरक्षण दिले पाहिजे, … Read more

पुणेकरांची झोप उडाली! शहरात सर्वत्र पाणीचपाणी; सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. Pune: Water logging in parts of Indapur … Read more

पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. Pune: Water … Read more

21 वर्षीय नृत्यांगना विशाखा काळेची पुण्यात आत्महत्या

पुणे प्रतिनिधी | अपघातामुळे आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे यांनी काल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते. 21 वर्षाच्या विशाखा पुण्यातील हडपसर परिसरात राहत होत्या. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी … Read more

पेट्रोल पंपासारखे ‘या’ व्यवसायासाठी लायसन्स घेतले जाणार नाही, सरकारही करेल पैशांची गुंतवणूक; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । भारतात आता इलेक्ट्रिक वाहनांचे युग सुरू होणार आहे. ज्यामुळे येणाऱ्या काळात वाहन क्षेत्राचे स्वरूपच बदलेल तसेच रस्त्यांवरील धूर व प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहने घेतली जातील. पेट्रोल पंपांच्या जागी आता चार्जिंग स्टेशनही पहायला मिळतील. रस्त्यांवर सुमारे 16 लाख EV आणण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. … Read more