कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

Bhanudas Mali

कराड : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी 15 जिल्हाध्यक्षांसह व काही विविध पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसने त्यांची निवड ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी केली आहे. महाराष्ट्रदिनादिवशी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील टिळक भवनात भानुदास माळी यांची ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र … Read more

भाजपा नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आला ः पृथ्वीराज चव्हाणांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊन पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांच्या तोकडेपणा दळभद्री पणा समोर आला आहे. केवळ आपण सरकार सोबत आहोत असे म्हणायचे आणि आमलांत आणलेल्या निर्णयावर राजकारण करात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे बोलत होते. यावेळी … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपकडून पलटवार

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मोदी सरकार वर हल्लाबोल केला होता. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना … Read more

फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना … Read more

सरकारच्या “वीकेंड लॉकडाऊन” बाबत पृथ्वीराज चव्हाणांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Pruthviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी … Read more

पाच राज्यातील निवडणुकामुळे केंद्राने व्याजदराचा निर्णय रद्द कि “तात्पुरता” स्थगीत ठेवला? : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशातील कोट्यवधी सामान्य जनतेवर गंभीर परिणाम करणारा निर्णय ‘अनावधानाने किंवा नजरचुकीने’ कसा काय होऊ शकतो? किंवा पाच राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्राने हा निर्णय रद्द केला किंवा “तात्पुरता” स्थगीत ठेवला आहे? अर्थातच देशाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीत वित्तमंत्र्यांचा हा कटू आर्थिक निर्णय राजकीय पातळीवर किंवा पंतप्रधानाच्या स्तरावर तातडीने बदलला गेला … Read more

बादशाहभाईंनी आयुष्यभर आपली तत्वे जपली – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

प्रतिनिधी कराड ।सकलेन मुलाणी  कराड :-जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक कराड नगरीचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती बादशाहभाई अल्ली मुल्ला यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याकरिता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बादशाहभाई यांच्या भाजी मंडई परिसरातील घरी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून बळ ; भाजपला थोपवण्यासाठी दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा बळ दिले आहे. आगामी आसाम निवडणुकीसाठीपृथ्वीराज चव्हाण यांना स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आले आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवार निवडणुकीसाठीची समिती अर्थात स्क्रीनिंग कमिटीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते कमलेश्वर पटेल … Read more

विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता. त्यामूळे काँग्रेसच्या … Read more

राज्य सहकार बँकेची चौकशी पृथ्वीराज चव्हाणांनी लावली, आता त्यांचा शर्ट पकडा ; चंद्रकांतदादांचा मुश्रीफांणा सल्ला

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा | आज साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा येथे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य शिवगान स्पर्धा 2021 संपन्न होत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांच्या टीकेबद्दल विचारले असता टीका करू त्यात मला भोक पडत नाहीत. हे असे नेते आहेत की ज्यांना माझ्याबद्दल बोलले तरच प्रसिद्धी … Read more