धक्कादायक ! आधी पत्नी-मुलीला संपवले त्यानंतर घरी आलेल्या शिक्षिकेला…

रांची : वृत्तसंस्था – झारखंडच्या जमशेदपूर भागातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दीपक नावाच्या व्यक्तीने एक धक्कादायक कृत्य केले आहे. यामध्ये दिपकने स्वत: च्या पत्नीची आणि लेकीची हत्या केली. त्यानंतर त्याने घरी आलेल्या शिक्षिकेलासुद्धा दिपकने मारून टाकले. एवढ्यावरच न थांबता दिपकने शिक्षिकेच्या मृतदेहासोबत संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीपक टाटा स्टीलच्या … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; देहूरोड पोलीस ठाण्यात FIR दाखल

Rape

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार १२ मे २०१५ ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान देहूगाव, लोणी काळभोर, तळेगाव या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव सुमित सुशांत … Read more

कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

SBI ची आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! सूचनांचे पालन केले नाही तर होऊ शकेल मोठे नुकसान

नवी दिल्ली | आपले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजेच, एसबीआयमध्ये तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट सूचना जारी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती देताना, यूपीआय संदर्भात जास्त जागरूक राहण्याचे सांगितले आहे. तुम्हाला जर यूपीआयमधून पैसे डेबिट झाल्याचा एसएमएस आला तर तात्काळ आपले UPI … Read more

सैन्यातील जवानाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा

Cyber Crime

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जत शहरातीत मोरे कॉलनी येथे राहत असलेले चंद्रशेखर कदम यांची ऑनलाईन पध्दतीने 2 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबतची फिर्याद चंद्रशेखर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात दिली. चंद्रशेखर कदम हे अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यात दलात कार्यरत आहेत. सुट्टीमध्ये ते आपल्या जत या गावी आले होते. … Read more

दहा वर्षांत GST मधील फसवणूक 100 पट वाढली, बनावट क्लेमनेही 71 हजार कोटी रुपयांचा आकडा केला पार

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या जीएसटी फ्रॉड (GST Fraud) संबंधित प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. परिस्थिती अशी आहे की, गेल्या दहा वर्षांत बनावटपणाचे प्रकार दहा किंवा वीस ऐवजी 100 पट वाढले आहेत. हे पाहता सरकारही चिंताग्रस्त झाले आहे. सर्व काटेकोरपणा आणि पाळत ठेवूनही गेल्या दहा वर्षांत जीएसटीच्या घोटाळ्याच्या प्रकरणात 71 हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा बनावट दावा … Read more

सावधान! SBI ने दिला इशारा, KYC च्या नावावर केली जात आहे फसवणूक

नवी दिल्ली । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढतच आहेत. हे फसवणूक करणारे नवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या स्वतःच्या फसवणूकीचा बळी बनवित आहेत. ही फसवणूक करणारी लोकं कॉल करतात आणि लोकांना त्यांचे केवायसी व्हेरिफाय करण्यास सांगतात. मग मदत करतो असे सांगतात. यानंतर, त्यांचे बँक खाते रिकामे करतात. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ … Read more

“मी एटीएम मधून पैसे काढून देतो” अस म्हणत घातला 20 हजारांना गंडा ; पहा कोठे घडली ही घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी तुम्हाला पैसे काढून देतो, तुम्हाला वेळ लागतोय, मला खूप गडबड आहे असे म्हणून एकाने एटीएम कार्डचा पिनकोड माहिती करून घेऊन हातचलाखीने एटीएममधील 20 हजार रूपये काढून एकाची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत शंकर माने (वय 35, रा. गोळेश्‍वर, ता. कराड) यांनी शहर … Read more