BREAKING NEWS : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न
बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे काही दिवसांपूर्वी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. यानंतर आता आज पहाटे तीन वाजता त्यांच्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार संजय गायकवाड हे कामानिमित मुंबईला गेले होते. ते रात्री दीड वाजता ते घरी परत आले. यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या … Read more